सावधान….! लॉकडाउनच्या नियमांचा भंग करणाऱ्या 36 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: कोवीड 19 या संसर्गजन्य आजाराचे अनुषंगाने लागु असलेल्या लॉकडाउन नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वणी पोलीस स्टेशन येथे आज 36 जणां विरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सोशल डिस्टनसिंग न…

कोरोना विस्फोट, आज तालुक्यात 168 रुग्ण तर 63 व्यक्तींची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात तब्बल 168 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात आज रुग्णांनी शतक गाठले. ग्रामीण भागात आज 105 रुग्ण तर वणी शहरात 56 रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात टाकळी या एका गावातच 21 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय इतर…

परवानगी मिळताच वणीतील ‘दारू’पेठ फुलली…

जितेंद्र कोठारी, वणी: घरपोच दारूविक्री जिल्हाधिकारी यांनी परवानगी देताच आज सकाळपासून शहरातील बार आणि वाईनशॉपवर लोकांनी एकच गर्दी केली, मिनी लॉकडाऊन लागल्यापासून दारूचे दुकाने बंद असल्यानंतर आज तब्बल दोन आठवड्यानंतर घरपोच दारूविक्रीसाठी…

धक्कादायक… सॅनिटायझर प्यायल्याने संध्याकाळी आणखी एकाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: आज माळीपु-यात एकाचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्याच परिसरात असलेल्या शिवाजी चौकजवळ आणखी एका व्यक्तीचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला आहे. नागेश लक्ष्मण दर्वे (45) असे मृतकाचे…

आशादायी: आज कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी आशादायी ठरला. आज मंगळवारी दिनांक 27 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या अधिक आहे. आज तालुक्यात 45 रुग्ण आढळलेत तर 60 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या…

गावागावात तात्काळ विलगीकरण केंद्र निर्माण करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: उपविभागातील ग्रामीण भागात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. यात संपूर्ण मानव जात धोक्यात आली आहे. त्यांना वाचविण्यासाठी महसूल प्रशासनाने गाव तिथे विलगीकरण केंद्र ही संकल्पना राबवावी. जेणेकरून कोविडचा…

कोरोनाला घाबरू नका, मी आपल्या सोबत… खासदारांची भावनिक साद

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रादुर्भाव झालेल्या रुग्णात वाढ होत आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारादरम्यानन मृत्यू पावत आहे. परंतु या संकटाला आपण लवकरच हरवू. त्यामुळे कोरोनाची…

पतसंस्थेची 97 लाखांने फसवणूक, वणीतील दाम्पत्यावर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची 97 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वणी येथील औषध व्यावसायीक व त्याच्या पत्नीवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रवींद्र दामोधर येरणे व रुपाली रवींद्र येरणे असे…

झरी तालुक्यात कोरोनाचे 189 ऍक्टिव्ह रुग्ण

सुशील ओझा, झरी: तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जनतेत दहशत निर्माण झाली आहे. तालुक्यातील काही गावातील कोरोना रुग्ण गावात मुक्त संचार करताना दिसत आहे. तर काही रुग्ण आपले व्यवसाय सुरू करून बसले आहे. त्यामुळे…

सॅनिटायझर प्यायल्याने वणीत आणखी एकाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनच्या काळात दारू मिळत नसल्यामुळे सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेची शाई वाळत नसतानाच मंगळवारी आणखी एका व्यक्तीनी सॅनिटायझर पिऊन प्राण गमावले आहे. अनिल चपंतराव गोलाईत (49) रा. माळीपूरा वणी…