रमेश अणे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: हनुमाननगर, वामनघाट रोड स्थित रमेश अणे यांचे आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, मुलगी नातवंड असा आप्तपरिवार आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ.…

रामेश्वर संभाजी नवघरे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: रामेश्वर संभाजी नवघरे यांचे सावंगी मेघे येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले व नातवंड असा आप्तपरिवार आहे. पत्रकार पुरुषोत्तम नवघरे यांचे ते वडील होते. जत्रारोडवरील रामपुरा…

प्रा. डॉ. विजय वाघमारे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय वाघमारे यांचे निधन झाले. ही घटना आज पहाटे दोनच्या सुमारास घडली. चार-पाच दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची वणीतीलच एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.…

निळापुरात कोरोनाचा कहर, आढळलेत 20 रुग्ण, आज तालुक्यात 81 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 81 रुग्ण आढळले आहेत. यात वणी शहरातील 23 रुग्ण तर ग्रामीण भागात 54 रुग्ण आहेत. यात 20 रुग्ण एकट्या निळापूर येथील आहे. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 व्यक्ती आणि भद्रावती व झरी तालुक्यातील प्रत्येकी 1…

‘बा भीमा’ कार्यक्रमातून सिंफनी स्टुडिओची डॉ. बाबासाहेबांना स्वरांजली

बहुगुणी डेस्क, अमरावती: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंफनी स्टुडिओ आणि सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्टने अत्यंत साधेपणाने साजरी केली. त्या निमित्त बा भीमा या…

सात वर्षांच्या बालकाने कडक उन्हाळ्यात केला रोजा

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र.11 मधील एका सात वर्षाच्या बालकाने मुस्लिम धर्मात पवित्र महिना समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात एका दिवसाचा कडक उन्हाळ्यात रोजा (उपवास) केला. देश लवकरच कोरोना महामारीच्या संकटातून मुक्त व्हावा अशी…

आज तालुक्यात कोरोनाचे 46 रुग्ण, 32 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी

जब्बार चीनी, वणी: आज कोरोना बाबत तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज 46 रुग्ण तालुक्यात आढळले आहेत. यात वणी शहरात 18 तर ग्रामीण भागात 18 पॉझिटिव्ह आढळले आहेत. 5-5 रुग्ण झरी आणि मारेगाव तालुक्यातील आहेत. आज 32 कोरोनामुक्त…

बंद बारमधून दारू काढून तस्करी, एकाला अटक दोघे फरार

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 19 एप्रिल रोजी तालुक्यातील वरोरा रोडवर स्थित एका बारमधून दिवसाढवळ्या दारू काढून विकणाऱ्या बार मालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बारमालक व एक आरोपी फरार झाला तर एकास अटक करण्यात आली आहे. वरोरा…

मुकुटबन व पाटण येथील चारही पॉइंटवरुन पोलीस वगळता अन्य कर्मचारी गायब

सुशील ओझा,झरी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात संपूर्ण शासन प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे आरोग्य व पोलीस विभागाला कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे. लसीकरण करणे, लोकांची तपासणी करणे, कुठे काही…

झरी तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत प्रचंड वाढ

सुशील ओझा,झरी: संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गामुळे तसेच रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे शासन प्रशासन हतबल झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याकरिता सरकारने विविध उपाययोजना केल्या मात्र अजूनपर्यंत पाहिजे तसा रिजल्ट मिळाला नसल्याने…