डाॕ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सुशील ओझा, झरी: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. अशी शिक्षणाची महती सांगणारे तसेच शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे विश्ववंदनिय, महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जि.प.शाळा.सिंधीवाढोणा येथे दि.14…

‘बा भीमा’ ही सिंफनी स्टुडिओची डॉ. बाबासाहेबांना स्वरांजली 18 ला

बहुगुणी डेस्क, अमरावती: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवार 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंफनी स्टुडिओ आणि सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अत्यंत साधेपणाने साजरी करणार आहे.…

‘त्या’ दरोड्यातील मुख्य आरोपीला राजस्थान येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: येथील निळापूर मार्गावर भरदिवसा 45 लाखांच्या दरोड्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे. घटनेच्या तब्बल 25 दिवसानंतर वणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने दरोड्यातील मुख्य सूत्रधार…

सावंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील सावंगी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालूताई सुरेश ठाकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच ज्ञानेश्वर आत्राम, ग्रामपंचायत…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरी

विवेक तोटेवार, वणी: भारतीय बौध्द महासभा वणी तालुक्याच्या वतीने दिनांक 14 एप्रिल 2021 सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वणी येथे भारतीय बौद्ध महासभा वणीच्या वतीने अभिवादन आणि सुत्तपठन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बौध्द…

प्रतिबंधित तंबाकूची विक्री करणाऱ्यावर कारवाई:

जब्बार चीनी, वणी: दीपक चौपाटी परिसरातील भाग्यशाली नगर येथे असलेल्या किराणा दुकानातून प्रतिबंधित तंबाकू व सुपारी विक्री करणाऱ्यावर 14 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत 1 लाख 89 हजार 60 रुपयांचा…

वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 07, ग्रामीण 06, झरी तालुका 1 रुग्ण आहेत. बुधवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली आहे.…

अडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी….

सुशील ओझा, झरी: आज दिनांक 14 एप्रिल 2021 ला सकाळी 9 वाजता अडेगाव येथील आंबेडकर भवनमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासनाची सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख एन. बी. देवतळे होते.…

मोहदा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: मंगळवार दिनांक 1३ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 09, ग्रामीण 14, वरोरा तालुका 4 आणि मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण आहे. आज मोहदा येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.…

गुलजार यांच्या गीतांनी रंगली मैफल सिंफनीची

बहुगुणी डेस्क, अमरावतीः आशयगर्भ गीतांसाठी गुलजार रसिकांच्या कायमस्वरूपी हृदयात आहेत. त्यांच्याच निवडक गीतांची मैफल सिंफनी गृपने प्रस्तुत केली. अमरावती येथील कलोती नगरातील सिंफनी स्टुडिओत रेकॉर्डिंग आणि चित्रिकरण झाले. ‘गुलजार स्पेशल’ या…