भ्रष्टाचारावर गाजली जिल्हा परिषद अध्यक्षाची सभा
सुशील ओझा, झरी: येथील पंचायत समितीला जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी भेट दिली. दरम्यान पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार आढावा बैठकीचे…