सलग दुस-या दिवशी तालुक्यातील रुग्णसंख्या शुन्य
जब्बार चीनी, वणी: सलग दुसरा दिवस तालुक्यासाठी दिलासादायक ठरलेला आहे. आज ही तालुक्यातील रुग्णसंख्या शुन्य आहे. आज तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. आज जरी यवतमाळून एकही रिपोर्ट प्राप्त झाला नसला तरी आज 74 संशयीतांची रॅपि़ड…