ग्राम संवाद सरपंच संघाच्या तालुकाध्यक्षपदी अजय कवरासे
जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील ढाकोरी ग्रामपंचायतचे युवा सरपंच अजय पांडुरंग कवरासे यांची नियुक्ती ग्राम संवाद सरपंच संघाच्या वणी तालुका अध्यक्षपदी करण्यात आली आहे. संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव…