वाढदिवसाचे औचित्य साधून धान्यकिट वाटप

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील माथोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऍड. आशीष मडावी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून माथोली गावातील गरजू व्यक्तींना धान्यकिटचे वाटप केले. कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या वाढदिवस कार्यक्रम व कोणताही अन्य खर्च न करता…

वणी-पांढरकवडा उपविभागात अवैध धंदे भोवणार ..!

जितेंद्र कोठारी, वणी : जिल्ह्यात सर्वात जास्त वरकमाईसाठी सुपरिचित वणी उपविभागात अवैध धंंद्यांवर अंकुश बसविण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. वणी उपविभागात वणी व शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात रेती तस्करी, कोळसा…

जि. प. सेस फंडातून विविध साहित्यांचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत सेस फंडातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित जि. प. सदस्य संघदीप भगत यांनी राजूर - चिखलगाव गणातील महिला बचत गटांना कॅटरिंग व भजन मंडळाला भजनाचे साहित्य आणि लाऊडस्पीकर साहित्याचे वाटप केले.…

”बाकी रंग गुलजार के संग” ऑनलाईन संगीत मैफल रविवारी

बहुगुणी डेस्क, अमरावती: हिंदी सिनेसंगीत सृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न म्हणजे गुलजार. जवळपास तीन पिढ्यांवर त्यांच्या गीतांची भुरळ आहे. गुलजार यांच्या निवडक गीतांची मैफल सिंफनी स्टुडिओने आयोजित केली आहे. ही ऑनलाईन मैफल रविवार दिनांक 6 जून…

आज वणी तालुक्यात 9 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात मंगळवारी दिनांक 2 जून रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळले. यात श्रीकृष्णभुवन परिसर 1, वासेकर लेआऊट 1, मनीषनगर 1 असे वणी शहरातील रुग्ण आहेत. तर चिखलगाव 2, पुनवट (वणी)2, गणेशपूर 1, उमरी (वणी) 1 असे ग्रामीण…

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.आज 2 जून रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात ग्रामीण भागातील एका पुरुषाचा…

धक्कादायक: जिवंत असलेला शेतकरी शासन दरबारी मयत

जितेंद्र कोठारी, वणी: देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' सुरू केली. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यात दिले जातात. लाभार्थी शेतकऱ्यांची…

अखेर शटर वरती… दुकाने सजली, बाजारपेठ फुलली

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध बुधवार 2 जून पासून शिथील करण्यात आले. निर्बंध शिथील होताच वणीत ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ फुलल्याचे चित्र बघायला मिळाले. अत्यावश्यक सेवेत…

शिक्षक प्रकाश तालावार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विवेक पिदूरकर: राजूर येथील निवासी असलेले व धोपटाळा येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले प्रकाश तालावार हे परिसरात सर म्हणून परिचित आहेत. शाळेत एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर…

एलसीबीच्या पथकाची शहरात ठिकठिकाणी धाड

जितेंद्र कोठारी, वणी: 'ब्रेक द चेन' अंतर्गत लावण्यात आलेले लॉकडाऊनचे नियम तोडत असल्या प्रकरणी शहरात 7 ठिकाणी एलसीबीतर्फे कारवाई करण्यात आली. मंगळवार 1 जून रोजी सायंकाळी 8 वाजता दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. यात एक सेल, दोन चिकन सेंटर,…