मारेगाव शहर कोरोनामुक्तीकडे, ग्रामीण भागात थोडा संसर्ग सुरू

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 1 जून रोजी तालुक्यात केवळ 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 3 महिला व 3 पुरुषाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 23 रुग्णांनी…

तालुक्याची कोरोनामुक्ती झपाट्याने वाटचाल, आज 3 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आजही शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मंगळवारी दिनांक 1 जून रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळले. यात येनक येथील 1 रुग्ण तर चनाखा येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. आज 8 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली. सध्या…

एकल दुकानामुळे उडाला गोंधळ, एकल दुकाने म्हणजे काय?

जब्बार चीनी, वणी: ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नियमांमध्ये आजपासून शिथिलता आणण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आजपासून लॉकडाऊनचे नवीन नियम लागू झालेत. तर यवतमाळ जिल्ह्यात उद्या बुधवार दिनांक 2 मे पासून लागू होणार आहे. नवीन…

डॉ. मनोज बडोदेकर यांची (IHRAO) तालुका अध्यक्ष पदी निवड

सुशील ओझा, झरी: इंटरनॅशनल हुमन राईट अम्बेसेडर ऑर्गनाझेशन (IHRAO) च्या झरी तालुका अध्यक्ष पदी डॉ. मनोज रामराव बडोदेकर यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील मुकुटबन क्षेत्रात परिचित व सेवा देणारे म्हणून एक ओळख निर्माण केली आहे. मागील एक…

जुन्याच रोडवर गिट्टी टाकून रोडचे काम सुरू ?

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते बोरी 29 किमी अंतराचे डांबरीकरण व दुरुस्तीचे काम गेल्या 6 ते 7 महिन्यापासून सुरू आहे. सदर रस्त्याचे काम 82 कोटींचे असून रोड दुरुस्तीच्या कामाकडे संमधीत विभाग, अभियंता व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने बहुतांश…

मांडवी येथील गोरक्षण मधीले जनावरे विक्री केल्याची माहिती निराधार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांडवी येथे गेल्या 11 वर्षांपासून चैतन्य नावाचे गोरक्षण आहे. या गोशाळेतील जनावरे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार शेती कामाकरिता दिल्या जातात. याच उद्देशाने 30 मे रोजी मांडवी येथिल…

तो झाडावर चढल्यावरही वाघाने त्याला ओढून खाली आणले

सुशील ओझा, झरी: झरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मांडवी बीट येथे आज वाघाने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला, असून दुसरा थोडक्यात बचावला आहे. हा प्रसंग इतका थरारक होता की सहका-यावर हल्ला झाल्याने दुसरा…

तालुक्याला महिन्याभरानंतर मोठा दिलासा: आज एकही रुग्ण नाही

जब्बार चीनी, वणी:आजचा दिवस तालुकावासियांसाठी दिलासादायक ठरला. आज सोमवारी दिनांक 31 मे रोजी तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. आज 32 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. याशिवाय ऍक्टिव्ह रुग्णसंख्या देखील महिनाभरानंतर शंभरच्या…

सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जानेवारीपासून बंद होणार

जब्बार चीनी, वणी: सिंगल युज प्लास्टिकपासून तयार झालेल्या सर्व वस्तूंची निर्मिती आणि विक्रीला 1 जानेवारी 2022 पासून प्रतिबंध केला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अधिसूचना प्रसिध्द केली आहे. त्यावर 60 दिवसांत म्हणजे 11…

मारेगाव तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागात ही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 31 मे रोजी तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. यात एका ग्रामीण भागातील…