प्रॉपर्टीच्या वादातून पतीस पत्नी व मुलाची मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: घर नावावर करण्याच्या कारणावरून पतीला पत्नी आणि मुलाने मारहाण केल्याची घटना वणीत घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. प्रॉपर्टीच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची…

पाटण कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना फळ व सॅनिटायझरचे वाटप

सुशील ओझा, झरी: गोदावरी अर्बनच्या मुकुटबन शाखेतर्फे पाटण येथील शासकीय कोविड केंद्रावर असलेल्या कोविड रुग्णांना फळ-मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले, त्यांच्या आरोग्याचा विचार करून गोदावरी अर्बन शाखा मुकुटबन तर्फे रुग्णांना वरील वस्तू…

आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोना कार्याबाबत सत्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी 29 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी आरोग्य विभागातील समस्या व रिक्त पदाबाबत माहिती घेतली.…

मारेगाव तालुक्याला दिलासा आज एकही पॉझिटिव्ह नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 29 में रोजी तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर दुसरीकडे तालुक्यातील 13 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतले आहे. आज आरोग्य विभागाने 97 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात एकही पॉझिटिव्ह…

पोलिसांनी थांबवताच विनाकारण फिरणा-यांचे विचित्र कारणं

सुशील ओझा, झरी: अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडण्याकरिता सक्त मनाई केली असताना अनेकजण चारचाकी, दुचाकी, सायकल व पायदळ फिरताना दिसत आहे. अश्या लोकांना प्रशासनाकडून विचारणा केली असता मेडिकल, किराणा, दवाखाना नाहीतर कुणाच्यातरी मय्यतीमध्ये…

आज तालुक्यात कोरोनाचा अवघा एक रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 29 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे अवघा 1 रुग्ण आढळला. हा रुग्ण राजूर येथील आहे. दरम्यान आज 24 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंखा ही 143 आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान…

जब दीप जले आना’ ऑनलाईन मैफल रंगली

बहुगुणी डेस्क, अमरावतीः ‘जब दीप जले आना’ या शीर्षकाखाली ऑनलाईन संगीत मैफल रंगली. स्थानिक कलोतीनगर येथील सिंफनी ट्यून्स स्टुडिओने या मैफलीचे आयोजन केले होते. यात निवडक गीतांचे सादरीकरण स्थानिक कलावंतांनी केले. ‘कभी किसी को मुकम्मल जहां नही…

ग्रामीण पत्रकार संघाने वाचविले मुक्या जनावराचे प्राण

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील विश्रामगृहा जवळ महामार्गाच्या कडेला एक मुके जनावर (गोर)अपघातात एका पायाने गंभीर जखमी होऊन महामार्गाच्या कडेला दोन दिवसांपासून पडून नरकयातना भोगत होते. त्याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. ही बाब ग्रामीण…

गोदावरी अर्बनने दिला फळविक्रेत्यांना सावलीचा आसरा….

बहुगुणी डेस्क, वणी: गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को -ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नांदेड, शाखा वणी च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त वणी शहरातील फळ विक्रेत्यांना उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता उन्हापासून बाचावाकरिता दिनांक 27 ला छत्रीचे वाटप…

ग्रामीण भागातही ओसरतोय कोरोना, आज तालुक्यात 7 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 28 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे अवघे 7 रुग्ण आढळलेत. यात शहरात 2 रुग्ण तर ग्रामीण भागात 5 रुग्ण आहेत. वणी शहरात जैन ले आऊट येथे 2 रुग्ण आढळलेत. तर ग्रामीण भागात पार्डी (गोवारी) येथे 2 रुग्ण तर चिखलगाव,…