छोरीया ले आऊटमधील फ्लॅटमध्ये भीषण आग

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर जवळील छोरिया ले आउटमधील साई निवास अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी यात लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान ही आग…

मार्की (बु) येथील लाखो रुपयांचा आरो फिल्टर धूळखात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (बु) ग्रामपंचायतमध्ये ग्रामवसीयांना शुद्ध पाणी मिळण्याकरिता शासनाने लाखो रुपये खर्च करून आरो फिल्टर मशीन लावले. मात्र ठेकेदारांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे 6 महिन्यांपासून आरो मशिन धूळखात…

मारेगाव तालुक्याला दिलासा, आज केवळ 1 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 27 मे रोजी तालुक्यात अवघा 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. ही रुग्ण ग्रामीण भागातील काहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 77 व्यक्तींचे रॅपीड…

आज तालुक्यात 7 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्येचा दर आला 1.5 टक्यांवर

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी तालुक्यात कोरोनाचे अवघे 7 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 1 रुग्ण तर ग्रामीण भागातील 7 रुग्ण आहेत. वणी शहरात आलेला रुग्ण हा भगतसिंग चौक परिसरातील आहे. तर ग्रामीण भागात सोमनाळा येथे 4, राजूर व पुनवट येथे प्रत्येकी 1…

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिनचे लोकार्पण

जब्बार चीनी, वणी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभाग वणी व संस्कृती संवर्धक मंडळ यांनी आजच्या परिस्थितीत सामान्य व गरजू लोकांना उपयोगी पडावा या हेतूने प्राणवायू निर्मिती सयंत्राचे लोकार्पण…

गाडी जप्त केल्याने त्याचे प्रशासनाच्या वाहनपुढे लोटांगण

विवेक तोटेवार, वणी: आज गुरुवारी दीपक चौपाटी परिसरात एक मास्क विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची हातगाडी मालासह नगर परिषद पथकाकडून जप्त करण्यात आली. त्याची हातगाडी तहसीलमध्ये नेत असतानाच तो व्यावसायिक प्रशासनाच्या वाहना समोर आला व अधिका-यांच्या…

झरी तालुक्यातील सहा आदिवासी पोडांवर भीषण पाणी टंचाई

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सगनापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत रोहपट गावात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई असून याकडे ग्रामपंचायत व पंचायत समितीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावे लागत असून ग्रामवासियात प्रचंड…

कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस उपलब्धच नाही

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जवळपास 900 लोकांनी कोवॅक्सिन घेऊन सव्वा महिना लोटला आहे. सदर लस ही 28 दिवसांनी घेणे गरजेचे आहे. मात्र अद्याप त्यांना डोस मिळालाच नाही. कोवॅक्सिन लस तालुक्यात उपलब्ध नसल्याने लस घेतलेले नागरिक अस्वस्थ झाले आहे.…

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहेगाव येथील दोन विनापरवाना रेती भरुन वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी 25 मे रोजी सकाळी 6.15 वाजता मुकुटबन पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस कर्मचारी याना…