आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने वणी येथे झाला लाक्षणिक संप

जितेंद्र कोठारी, वणी: आशा गटप्रवर्तकांचा प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्याच्या निषेधार्थ आशा व गटप्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनच्या वतीने सोमवारी…

अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यात सध्या रेतीचोरी मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तालुक्यातील खुनी नदीच्या पात्रातून उत्खनन करून ट्रॅक्टर द्वारे रेतीचोरी सुरू आहे. मांडवी ते गवारा मार्गावर अश्याच प्रकारची…

अल्पवयीन मुलीला सारखे मॅसेज करणे पडले महागात

नागेश रायपुरे, मारेगाव: एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना तालुक्यातील करणवाडी येथे घडली. फिर्यादीच्या तक्रारी नुसार या प्रकरणी आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सूरज उर्फ आकाश संजय गायकवाड (23) असे अटक करण्यात…

जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…

निकेश जिलठे, वणी: 'ती' सायकले थोड्याशा जंगली भागातून प्रवास करीत होती. अचानक एक बिबट्या तिच्या सायकलसमोरून झर्रकन निघून जातो. तरीही ती घाबरत नाही. एखाद्या वेळी प्रवास करताना कोणत्यातरी आडमार्गाच्या गावातच रात्र होते. रात्री थांबायचं कुठे…

‘जब दीप जले आना’ ऑनलाईन संगीत रजनी गुरुवारी

बहुगुणी डेस्क, अमरावतीः  सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओ एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. ‘जब दीप जले आना’ या शीर्षकाखाली निवडक गीतांची ऑनलाईन मैफल गुरुवार दिनांक 27 मे रोजी रात्री 8.३० वाजता होणार…

मारेगाव अपडेट: आज तालुक्यात अवघे 3 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 24 में रोजी तालुक्यात अवघे 3 पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात 2 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर दुसरीकडे 35 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 153 व्यक्तींचे…

दिलासा… शहर होतेय कोरोनामुक्त, वणीत आजही अवघा 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी तालुक्यात कोरोनाचे अवघे 9 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 1 रुग्ण तर ग्रामीण भागात 8 रुग्ण आहेत. दरम्यान आज 43 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज रुग्णसंख्येचा दर…

अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी मृत्युंजयदूतांना मार्गदर्शन

नागेश रायपुरे, मारेगाव: महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने "मृत्युंजयदूत योजने" अंतर्गत महामार्ग क्र.6 वर मोहदा येथील हिंदुस्थान धाबा येथे मृत्युंजयदूतांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्व.बाळासाहेब…

पॉकेटमनी गोळा करून विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात

जब्बार चीनी, वणी: कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत अनेक जण मदतीला पुढे आले होते. शासनाने जवळपास ७० ते ८० टक्के नागरिकांना राशन उपलब्ध करून दिले होते. परंतु या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला लॉकडाऊनमुळे घर कसे चालवायचे हा प्रश्न निर्माण…

मारेगाव तालुक्याला दिलासा, 16 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 23 में रोजी तालुक्यात केवळ 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला आहे. सर्व 13 ही रुग्ण ग्रामीण भागांतील आहेत. यात 3 पुरुष 10 महिलांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 16 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. आज…