मारेगाव तालुक्याला दिलासा, आज अवघे 3 रुग्ण
नागेश रायपुरे, मारेगाव: आज 22 में रोजी तालुक्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात ग्रामीण भागातील 2 शहरातील 1 रुग्णांचा समावेश आहे. यातील 1 पुरुष तर 2 महिला आहे. तर दुसरीकडे 14 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आरोग्य विभागाने 293…