दिग्रस ग्रामपंचायतद्वारा ग्रामवासीयांना कोविड 19 चे लसीकरण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील तेलंगाणा सीमेजवळील दिग्रस येथे कोविड 19 लसीकरचे करण्यात आले. दिग्रस ग्रामपंचायतचे सरपंच निलेश येल्टीवार यांनी गावकऱ्यांच्या हिताचा विचार करत या बाबतीत पुढाकार घेतला. 5 जून रोजी आरोग्य विभाग व…

झरी पंचायत समिती मध्ये शिवराज्यभिषेक दिन साजरा

सुशील ओझा, झरी: येथील पंचायत सामितीच्या प्रांगणात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. दरम्यान झरी जामणी तालुक्यातील सरपंच, सचिव व तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी ह्यांच्या सोबत कोरोना महामारी संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्स देखील…

मारेगाव येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील जिजाऊ चौकात मराठा सेवा संघाचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून 348 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे…

वणी शहरात “शिवराज्याभिषेक” सोहळा उत्साहात साजरा

विवेक तोटेवार, वणी: आज रविवार वणीच्या टिळक चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून राज्याभिषेक दिन युवासेनेद्वारे साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव युवा मंडळ व शिवचरण प्रतिष्ठान…

घरभाडे मागितले म्हणून घरमालकाला जबर मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी:  घर भाड्याचे पैसे मागितले म्हणून घरमालकाला लथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान शहरातील तेलीफैल येथे घडली. याप्रकरणी घरमालकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन भाडेकरूंसह…

मारेगाव तालुक्यात अवघे 19 ऍक्टिव्ह रुग्ण, आज एक पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्ती कडे वाटचाल सुरू झाली आहे. आज 6 जून रोजी तालुक्यात अवघा एक रुग्ण आढळला आहे. यात ग्रामीण भागातील एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय दुसरीकडे तालुक्यातील 11 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे.…

तेलंगणात रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा करून ती तेलंगणात नेत असणारे 3 ट्रॅक्टर पाटण पोलिसांनी जप्त केले आहे. आज रविवारी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 18 हजारांची रेती व 12 लाखांचे 3…

आज 3 रुग्ण, आता तालुक्यात केवळ 34 ऍक्टिव्ह रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. यात वणी शहरातील 2 तर ग्रामीण भागातील 1 रुग्ण आहे. शहरात प्रगती नगर व माळीपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीण भागात मार्की येथे 1 रुग्ण आढळला. आज 10 रुग्णांनी कोरोनावर मात…

तालुक्यात ठिकठिकाणी पर्यावरण दिन साजरा

जब्बार चीनी, वणी: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तालुक्यात ठिकठिकाणी झाडे लावण्यात आली. वणीतील एसपीए महाविद्यालयात मित्रपरिवार टीम यांच्या वतीने मुख्यधापक प्रमोद क्षिरसागर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. तर बाजीराव महाराज वृध्दाश्रम येथे…

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडांचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: निसर्ग संवर्धन व त्याचे जतन व्हावे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव व्हावी. निसर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कायमचं प्रयत्नशील राहावे. या साठी वणीतील काही तरुणांनी पर्यावरण प्रति सामाजिक बांधिलकी जोपासत जागतिक…