निंबादेवी ग्रामपंचायतीच्या विकास कामात घोटाळा झाल्याचा आरोप
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अतीदुर्गम भागात असलेल्या निंबादेवी ग्रामपंचायतच्या कामात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप उपसरपंचाद्वारे करण्यात आला आहे. कामे न करताच तत्कालिन सचिवांनी निधीची उचल केल्याचा उपसरपंचांचा आरोप आहे. याबाबत उपसरपंच…