मारेगाव तालुका भाजपतर्फे राज्यसरकारचा निषेध

भास्कर राऊत, मारेगाव: राज्यसरकारने विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात भाजपच्या 12 सभासदांचे एक वर्षासाठी निलंबन केले. याचा मारेगाव तालुका भाजपतर्फे निषेध करण्यात आला. हा प्रकार लोकशाहीची गळचेपी असून तहसीलदार मारेगाव यांच्यामार्फेत राज्यपाल यांना…

लालगुडा येथे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन

विवेक पिदूरकर, शिरपूर: ग्रामपंचायत कार्यालय लालगुडा येथे शनिवारी दिनांक 3 जुलै रोजी कोविड 19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गावातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नियोजित 270 लसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या…

शिरपूर येथील रक्तदान शिबिरात 61 रक्तदात्यांचे रक्तदान

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर येथे कैलास देवस्थानात कैलास स्पर्धा परीक्षा व अभ्यास गट यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले, वैद्यकीय अधिकारी डॉ.…

दिग्रस ग्रामपंचायतीमध्ये कोविड लसीकरण कार्यक्रम सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दिग्रस ग्रामपंचायतीमध्ये कोविड 19 चा लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. शासनाने जिल्ह्यातील प्रत्येक गावातील लसीकरण 100 टक्के करण्याची मोहीम सुरू असून तालुक्यातील प्रत्येक गावात लसीकरण व्हावे याकरिता अनेक ग्रामपंचायत व…

TDRF द्वारा तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: 1 जुलै राजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. "एक जवान, एक वृक्ष" या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात…

गॅस सिलिंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

जब्बार चीनी, वणी: 'अच्छे दिन आयेंगे' असे खोटे सांगून लोकांची फसवणूक करणा-या भाजपा आणि मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या आगीत लोटले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गॅस सिलिंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात…

डाळीच्या साठ्याबाबतच्या निर्णयाविरोधात आज व्यापाऱ्यांची खरेदी बंद

जितेंद्र कोठारी, वणी: वाढती महागाई आणि साठेबाजीला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने मूग वगळता इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. हा निर्णय ठोक, किरकोळ विक्रेत्यांसह आयातदार आणि दालमिलच्या मालकांसाठी ऑक्टोबर 2021 पर्यंत लागू…

मानकी रोडवर आढळला इसमाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या मानकी रोडवर एक इसम मृतावस्थेत आढळून आला. माणिक उद्धव धांडे असे मृतकाचे नाव आहे. सकाळपासून ते घरून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोधाशोध केला. मात्र…

कायर ते सिंधीवाढोणा मार्गाची दुरुस्ती करा, राष्ट्रवादीचे निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कायर पासून सिंधीवाढोणा करीता जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून यामुळे वाहतुकीस त्रास होत आहे. तसेच अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा रस्त्याची दागडुजी तातडीने करावी, तसेच या मार्गावर असलेल्या…

सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालयाचे उर्वरित काम सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव पंचायत समिती अंतर्गत सालेभट्टी गावात सार्वजनिक शौचालयाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असून या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची बातमी 'वणी बहुगुणी'ने दि. 4 जुलै रोजी प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित होताच…