वणीतील महात्मा फुले चौकात घाणीचे साम्राज्य

जब्बार चीनी, वणी: शहरातील महात्मा फुले चौकात फलकामागेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तिथे डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत नगरपालिकेकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने परिसरातील…

हिरापूर गावाचा प्रभार मांगलीच्या पोलीस पाटलांकडे द्या

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापूर येथील पोलीस पाटील यांचे पद रिक्त असल्यामुळे ग्रामवासियांसमोर अडचण निर्माण होत आहे. रहिवासी दाखला मिळणे, निराधार लोकांच्या समस्येबाबत मोठी अडचण होत आहे. ग्रामपंचायत व इतर कार्यलाईन कागदपत्रे जुळवाजुळ…

झरी पंचायत समिती सभापतीचा वाढदिवस साजरा

सुशील ओझा, झरी: झरीजामणी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा. यावेळी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. गोंड्रावार यांच्या कॅबिनमध्ये केक कापण्यात आला.…

शहाबुदिदन अजाणी यांना कोर्ट ऑफ द टेबल मेम्बरशीप (COT) सन्मान

जब्बार चीनी, वणी: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीचे वणी शाखेचे विमा अभिकर्ते शहाबुदिदन अजाणी यांना अमेरीकेच्या आंतरराष्ट्रीय एम.डी.आर.टी. ऑर्गनायझेशनचा COT - कोर्ट ऑफ द टेबल 2022 चा सन्मान प्राप्त झाला आहे. सदर सन्मान प्राप्त करनारे ते…

वंचितची तालुका कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी दिलीप भोयर

जब्बार चीनी, वणी: वंचित बहुजन आघाडीची वणी तालुक्याची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. यात दिलीप भोयर यांची तालुकाध्यक्षपदी तर प्रल्हाद चामाटे व सतीश गेडाम यांची तालुका महासचिवपदी निवड करण्यात आली. या जम्बो कार्यकारणीत एकूण 44 जणांचा…