सालेभट्टी प्रकरणात तक्रारदारांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल गाव सालेभट्टी येथे 2017 पासून विविध योजनेंतर्गत करण्यात आलेले विकास कामे ही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गावक-यांचा आरोप आहे. निकृष्ट काम करूनही त्याच ठेकेदाराला पुन्हा ठक्कर बाप्पा…

अनाथ, दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना लसीकरणासाठी सहकार्य

जब्बार चीनी, वणी: स्माईल फाउंडेशने परिसरातील सुमारे 350 अनाथ, दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच त्यांना लसीकरण करण्यासाठी विविध मदत पुरवली. सध्या तरी कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. मात्र लसीकरणासाठी…

वणी रोटरी क्लबची कार्यकारिणी जाहीर

जब्बार चीनी, वणी: वणी रोटरी क्लब ऑफ ब्लँक डायमंड सिटीच्या अध्यक्षपदी विनोद खुराना तर सचिवपदी परेष पटेल यांची निवड करण्यात आली आहे. सन 2021-22 या कालावधीसाठी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.  या…

दारु तस्करांची अनोखी शक्कल, गाडीच्या बोनेटमध्ये लपवून तस्करी

विवेक पिदूरकर, शिरपूर: सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटली असली तरी अद्याप दारू विक्री सुरू न झाल्याने वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी सुरू आहे. कारवाईच्या भीतीने तस्कर नवनवीन शक्कल लढवत आहेत. आज शिरपूर…

मारेगाव (कोरंबी) येथे सुमारे 2 लाखांची घरफोडी

विवेक तोटेवार, वणी: उपचारासाठी वणीत आलेल्या डॉक्टरांच्या घरी धाडसी चोरी केली. तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व 50 हजार रुपये नगदी असा एकूण 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.…

वणीतून भद्रावती येथे दारुची तस्करी करणारा जेरबंद

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून विदेशी दारूच्या 48 कॉर्टरसह दुचाकी जप्त करण्यात आली. शिरपूर पोलिसांनी सदर कारवाई केली…

शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारे… रक्तरंजीत इतिहास असलेले फकरूवीर देवस्थान

निकेश जिलठे, वणी: निलगीरी बन म्हणजे वणीकरांचं डब्बापार्टी, पिकनिकचं एक लाडकं ठिकाण. पण कधीकाळी याच भूमीवर घनघोर लढाई झाली होती. रक्ताचे पाट वाहले गेले. गावं उजाड झाले. लढाईत जरी पराभव झाला असला तरी इतिहासात मंदरच्या लढाईची नोंद झाली. आणि…

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम द्या

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना अजूनपर्यंत शासनाकडून पिकविम्याचे पैसे मिळाले नाही, तर काही शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला असला तरी त्याची रक्कम खूप कमी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे व आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने…

गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांची जिल्हा परिषद शाळेला भेटी

सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रात 28 जून पासून इनलाईन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत हजर राहणे आवश्यक झाले आहे. "विद्यार्थी नाही परंतु शिक्षक शाळेत" अशी परिस्थिती सध्याची दिसत आहे. ऑनलाईन शिक्षण, स्वाध्याय उपक्रम,…