12 वर्षांपासून मार्की येथील पाण्याच्या टाकीचे काम अपूर्णच

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (बु) या गावात पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सन 2007 मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. सदर कामासाठी 2005 ते 10 या काळात ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत बांधकामाकरीता लाखो रुपयांचा निधी आला.…

बुधवारी शिरपूर येथील कैलास देवस्थान येथे रक्तदान शिबिर

विवेक पिदूरकर, शिरपूर: बुधवारी दिनांक 30 जून रोजी शिरपूर येथील कैलास शिखर देवस्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराला सकाळी 11 वाजेपासून सुरूवात होणार आहे. परिसरातील रक्तदान करण्यासाठी इच्छुक असणा-यांनी नोंदणी करावी…

सर… शाळा कधीपासून सुरू होतेय? आजपासून विद्यार्थ्यांविनाच शाळेला सुरूवात

तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा 28 जून अर्थातच आजपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोनाच्या भयगंडामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांविनाच शाळांचा श्रीगणेशा करावा लागणार आहे. गत पंधरा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शाळेविषयी…

पथनाट्याद्वारा गावागावात कोविड लसीकरणाबाबत जनजागृती

सुशील ओझा, झरी: शासनाने कोविड 19 ची लस घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सध्या तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनी व मुकुटबन, अडेगाव, पिंप्रडवाडी, येडशी, पिंप्रड यांच्या संयुक्त…

वणीतील विश्वशांती बुध्द विहार येथे जेष्ठ पौर्णिमा साजरी

जितेंद्र कोठारी, वणी: गुरुवारी दिनांक 24 जून रोजी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने मनीष नगर वणी येथील विश्वशांती बुध्द विहार येथे जेष्ठ पौर्णिमा साजरी करण्यात आली. जेष्ठ पौर्णिमेला बौध्द धम्मात अनन्य साधारण महत्व आहे. कार्यक्रमाला दुपारी 3…

कवी प्रदीप बोरकुटे यांना उत्कृष्ट काव्य लेखन पुरस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील कवी प्रदिप आनंदराव बोरकुटे यांना उत्कृष्ट काव्य लेखन केल्याबद्दल प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, महिला आघाडी पुणे तर्फे 1 जून रोजी आयोजित काव्य लेखन स्पर्धेत प्रदीप बोरकुटे…

मराठा आरक्षण कायम ठेवावे, काँगेस कमिटीची मागणी

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, व सर्व काँग्रेस सेलचे आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शनिवारी मराठा आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी आंदोलन करत…

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे पाटण येथे रास्तारोको

सुशील ओझा, झरी: राज्य सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याचा आरोप करत झरी तालुका भाजपतर्फे पाटण येथील चौकात वणी ते आदीलाबाद राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली तथा भाजप…

वणी तालुक्यात ठिकठिकाणी छ. शाहू महाराज जयंती साजरी

विवेक तोटेवार, वणी: शनिवार दिनांक 26 जून रोजी तालुक्यात ठिकठिकाणी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात मात्र कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली. वणी येथे चर्मकार समाजातर्फे, गणेशपूर येथे छत्रपती महोत्सव समितीतर्फे तर वणीतील राजश्री शाहू…

वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेचे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथील कृषी कायदे रद्द व्हावीत यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने देशात संविधानिक तरतुदी च्या विरोधात घेण्यात येत असलेल्या धोरणामुळे व केल्या…