सावधान: कोरोनाचे नियम मोडाल तर खिशाला पडेल भुर्दंड

जितेंद्र कोठारी, वणी: कोविड 19 विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लागू केलेले निर्देशाचे तंतोतंत पालन होत आहे की नाही, याबाबत तपासणी करून दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी वणी नगर परिषद अंतर्गत 3 पथक तयार करण्यात आले आहे.…

प्रतिबंधीत तंबाखूची विक्री व वाहतूक केल्या प्रकरणी दोघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर जिल्हातून प्रतिबंधित असलेला मजा तंबाखूची वाहतूक व विक्री करणाऱ्या दोन इसमांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय ज्यांच्याकडून त्यांनी हा प्रतिबंधित तंबाखू विकत घेतला त्यालासुद्धा चंद्रपूर जिल्हातील कोरपना…

स्वतंत्र ओबीसी जनगणनेबाबत ओबीसींचे वणीत जोरदार निदर्शने

जब्बार चीनी, वणी: स्वतंत्र जनगणना, ओबीसींचे आरक्षण व ओबीसींचे हक्क इत्यादी मागणीसाठी आज गुरुवारी दिनांक 24 जून रोजी वणीत ओबीसी महासंघाद्वारे जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आंदोलकांनी तहसीलवर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.…

पत्नीच्या बदनामीची धमकी दिल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये राहणा-या प्रमोद किसन ठेंगणे (35) या विवाहित तरुणाने शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन बुधवारी आत्महत्या केली होती. या प्रकरणी…

अडेगाव येथील प्रकाश ठाकरे काव्य लेखन स्पर्धेत प्रथम

सुशील ओझा, झरी: काव्यांगण समूह नागपूर द्वारा आयोजित काव्यधारा राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा 2021 मध्ये अडेगाव येथील कवी प्रकाश वासुदेव ठाकरे (पाटील) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. 10 जून ते 13 जून दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती.…

अहेरअल्ली जि.प. शाळेचे शौचालय पाडल्याने विद्यार्थ्यांचे हाल

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अहेरअल्ली जिल्हा परिषद शाळेतील शौचालय व स्वच्छता गृह पाडल्याने विद्यार्थाचे हाल होत आहे याबाबत मुख्याध्यापक यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. जिल्हा परिषद शाळेची सुरक्षाभींत बांधण्याचा ठेका एका राजकीय…

माजी सरपंच महेश पिदूरकर यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व कोलारपिंपरीचे माजी सरपंच महेश पिदूरकर (48) यांचे आज 8.30 वाजताच्या सुमारास नागपूर येथे निधन झाले. गेल्या एक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार…

लाठी येथे लसीकरण शिबिर, 100 जणांना देण्यात आली लस

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लाठी येथे विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन मंगळवार 22 जून रोजी करण्यात आले. उपकेंद्र स्तरावर आयोजित या शिबिरात 100 स्त्री पुरुषांचे यशस्वी लसीकरण झाले. लसीकरण केंद्राचे…

मारेगाव येथील प्रमोद ठेंगणे आत्महत्या प्रकरणी मृतकाकडे सापडली चिठ्ठी

नागेश रायपुरे, मारेगाव:आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास प्रमोद किसन ठेंगणे (35) या तरुणाने शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी मृतकाच्या खिशात…

एका आठवड्यातच मारेगावतील प्रभाग 4 मध्ये दुसरी आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्याचे सत्र काही केल्या थांबेना. आज 23 जून रोजी पुन्हा एका विवाहित तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आले. मारेगाव शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील…