आरक्षण हक्क कृती समितीचे ‘आक्रोश आंदोलन’

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ येथील आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त आक्रोश आंदोलन करण्यात आले. शनिवार 26 जून रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समितीच्या…

खडकी व खडकडोह येथे प्रतिबंधीत तंबाखूची विक्री करणा-यांवर धाड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकी व खडकडोह येथे अवैधरित्या गुटका व प्रतिबंधीत तंबाकू विक्री करणाऱ्या तीन दुकानात छापा मारण्यात आला. यात 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकऱणी तिन्ही आरोपीेंवर…

शशिकांत निमसटकर कोतवाल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी

नागेश रायपुरे, मारेगाव: महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची नुकतीच यवतमाळ येथे बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा कार्यकारनी गठीत करण्यात आली. यात मारेगाव येथील शशिकांत निमसटकर यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष…

सावधान… राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता !

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात येत्या तीन-चार आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी…

कुंभा-बोरी(गदाजी)-खैरी मार्गावर खड्याचे साम्राज्य

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येण्याऱ्या करणवाडी-खैरी या मार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. कुंभा- बोरी (गदाजी) - खैरी या मार्गावर मोठ मोठे गड्डे पडले आहे. डांबर पूर्णपणे निघून गेले आहेत. त्यामुळे येथे या…

टाकळी-दाभा दरम्यान ट्रकचा अपघात, पुलाच्या कठड्यात अडकला क्लिनर

पाटण प्रतिनिधी: तामिळनाडूतून कलर पेन्टसाठी लागणारे केमिकल घेऊन नागपूरकडे निघालेल्या ट्रकचा राज्य महामार्गावरील टाकळी व दाभा गावादरम्यान भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दोन जण जखमी झालेत. राष्ट्रीय…

राजकीय हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब

सुशील ओझा, झरी: येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतून विहित वेळेत कर्ज वाटप व्हावे याकरिता तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. तालुक्यातील महादापूर, टेम्बी, चालबर्डी व मूधाटी या गावातील अनेक आदिवादी समाजाच्या शेतकऱ्यांना तालुक्यातील…

प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक व विक्री प्रकरणी आज आणखी दोघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखूची (मजा) वाहतूक व विक्री करणाऱ्या दोन इसमांना वणी पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी मारेगाव येथील तर दुसरा वणीतील आहे. वणी-यवतमाळ रोडवरील निंबाळा शिवारात आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास…

ग्रामपंचायत सदस्य असलेली आशा स्वयंसेविका पदावरून कार्यमुक्त

सुशील ओझा, झरी: आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत निवडणूक लढविणे व निवडून आल्यानंतर त्याची कोणतीही माहिती संबंधीत विभागाला न दिल्याने अडेगाव येथील आशावर्कर यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मुकुटबन आरोग्य विभाग अंतर्गत…

धडाकेबाज कारवाई करणा-या विशेष पोलीस पथकाचे अवघ्या 22 दिवसातच विसर्जन

जितेंद्र कोठारी, वणी: वणी व पांढरकवडा उपविभागात अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी विशेष पोलीस पथक स्थापन केले होते. हे पथक योग्यरित्या कर्तव्य पार पाडत असतानाही अवघ्या 22 दिवसातच या पथकाचे विसर्जन करण्यात…