कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायत कार्यालय रामभरोसे
जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायतीचे कार्यालय नेहमीच कुलूपबंद असते. त्यामुळे गावक-यांना विविध कागदपत्रे काढण्यास त्रास होत आहे. जेव्हा ही गावकरी कार्यालयात जातात तेव्हा कार्यालय बंदच आढळून येते. त्यामुळे विविध…