वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, 20 पदाधिका-यांचे सामुहिक राजीनामे

निकेश जिलठे, वणी: नुकतीच वंचित बहुजन आघाडीची तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. 44 जणांची ही जंबो कार्यकारिणी होती. मात्र त्यातील 20 पदाधिका-यांनी राजीनामे पाठवल्याने वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावार आली आहे. नवनिर्वाचित तालुका…

मुलीशी जबरदस्ती करायचा चाट, तक्रार करताच आरोपीची पडली खाट

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील विरकुंड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजता घडली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला…

मुकुटबन पीएचसीला रुग्णवाहिका (108) उपलब्ध करून दया

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेक्या मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऍम्बुलन्स (108) उपलब्ध करून देण्याची मागणी झरी तालुका युवासेनेतर्फे करण्यात आली. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार यांच्याकडे निवेदन…

‘मरणे झाले स्वस्त, जगणे झाले महाग’ वणीत काँग्रेसचे अनोखे आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: पेट्रोल व डिझेलच्या किमतीती दररोज वाढ होत आहे. पेट्रोलच्या पाठोपाठ आता डिझेलनेही शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलच्या अतोनात दरवाढी विरोधात शुक्रवार 15 जुलै रोजी कांग्रेस कार्यकर्त्यानी केंद्र सरकार विरुद्द स्वाक्षरी…

अडेगाव येथे अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडेगाव येथे एका अल्पवयीन मुलीची एका तरुणाने छेड काढली. सदर घटना 14 जुलै रोजी दुपारी 6 वाजताच्या दरम्यान येथे घडली. याबाबत मुलीने मुकुटबन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी…

चिंचमंडळ येथे गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील चिंचमंडळ येथे एका तरुण अल्पभुधारक शेतक-यांने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दि. 15 जुलै ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. विकास मारोती तोडासे (32) असे मृतकाचे नाव आहे. सततची नापिकी आणि…

अखेर आमदारांच्या शिष्टाईने 11 दिवसांनी उपोषणाची सांगता

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या 11 दिवसांपासून सीमा अफरोज खान यांचे मारेगाव पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू होते. अखेर आमदारांच्या शिष्टाईने आज दुपारी उपोषणाची सांगता झाली. उपोषणकर्त्या सीमा अफरोज खान यांनी मारेगाव पोलिसांनी चुकीच्या कारवाईत फसवून…

शिंदोला ते साखरा मार्गाची तातडीने दुरुस्ती करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील शिंदोला ते साखरा, जुगाद गावाला जोडणारा रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत आज बुधवारी दिनांक 14 जुलै रोजी विजय…

वीज पडून नुकसान झालेल्या पशुपालकांना दुधारु शेळ्या देण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खातेरा गावानजीक 7 जुलै रोज अचानक वादळी वाऱ्यासह जोरात पावसाळा सुरवात झाली. विजेच्या कडकडाट सुरू झाला. दरम्यान जंगलात चरण्याकरिता गेलेल्या 27 बकऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यात पशुपालकांचे…

साखरा (को) व परिसरातील गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू

अमोल पानघाटे, साखरा (को): पावसाळा सुरू होताच तालुक्यात शेवटचे टोक असलेल्या साखरा (कोलगाव) येथे विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. सततच्या वीज गुल होण्यामुळे नागरिक तर त्रस्त झाले आहेत. शिवाय त्यामुळे विजेवरील चालणा-या उपकरणावर याचा परिणाम होऊन ती…