शेतात काम करणा-या महिलेवर वीज कोसळल्याने मृत्यू
भास्कर राऊत, मारेगाव: शेतात काम करीत असताना महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. मारेगाव तालुक्यातील वडगाव वाघाडी शिवारात दुपारी उशिरा ही घडली घडली. मृतकाचे नाव इंदूबाई मारोती हिंगाने (48) आहे. यात महिलाचा मुलगा मात्र काही क्षणाआधी…