शिवसेनेच्या वतीने झरी तालुक्यात शिवसंपर्क अभियान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये 18 जुलै रोजी शिवसंपर्क अभियान उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुकुटबन पाटण सर्कल येथील 35 युवकांनी पक्ष प्रवेश केले. माजी आमदार व शिवसेना जिल्हा…

मुकुटबन ते बोरी राज्यमार्ग एका महिन्यातच उखडला

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते पाटण बोरी राज्य मार्गचे 28 किमी अंतराच्या रोड दुरुस्तीचे सध्या काम सुरू आहे. पाटण ते बोरी 16 किमी अंतराच्या रस्त्यावर 2 ते 3 फुटाचे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. तर मुकुटबन ते पाटण दरम्यान नवीन रस्ता…

महागाई विरोधात युवक काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

सुशील ओझा, झरी: देशभरात पेट्रोल, डिझेल व गॅससह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे अनेक वस्तू चे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोना मुळे आधीच अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे…

शिरपूर-कोरपना मार्गावर दिशादर्शक व अंतर फलकाची वानवा

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील शिरपूर-कोरपना, वेळाबाई फाटा - पूरड या दोन अत्यंत वर्दळीच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलकांची वानवा आहे. त्यामुळे नवीन व्यक्तींची चांगलीच पंचाईत होत आहे. या मार्गावर अवघे दोन तीन ठिकाणच माईल स्टोन…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सराटी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आज पहाटे पासून बेपत्ता झाली. मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवुन नेल्याचा संशय मुलीच्या पालकांनी व्यक्त केला आहे. याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

विष प्राषण केलेल्या कोलगाव येथील शेतक-याचा अखेर मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील कोलगाव येथील शेतकरी सुनिल आनंदराव गारघाटे यांचा आज सकाळच्या सुमारास नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनांक 15 जुलै रोजी त्यांनी कोलगाव येथे त्यांच्या शेतात विष प्राषण केले होते.…

धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयावरून इसमाला मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: मंदिरातील पूजा आटपून घरी परतणा-या एका इसमास जादूटोण्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. तालुक्यातील केगाव येथे आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी गावातीलच एकाच कुटुंबातील 3 जणांवर गुन्हा दाखल…

20 हजार रुपयांचे 2 लाख करून देण्याचे आमिष दाखवून शेतक-यांना गंडा?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सोनेगाव येथील काही शेतकऱ्यांना 20 हजारांचे 2 लाख रुपये करून देण्याचे आमिष दाखवून गंडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 1 लाख 20 हजार रुपये घेऊन व्यापारी पसार झाल्याचा आरोप शेतक-यांचा आहे. याबाबत मुकुटबन…

मारेगावात उन्ह पावसाचा खेळ सुरू

भास्कर राऊत, मारेगाव: सध्या उन्ह आणि पावसाचा खेळ दिसून येत आहे. दिवसा कडक उन्ह तर सायंकाळच्या वेळेस पावसाच्या सरी असा काहीसा अनुभव तालुक्यातील नागरिक अनुभवत आहे. असे विचित्र वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो असे डॉक्टर सांगत आहे. …

राजूर (कॉ) मध्ये मध्यरात्री पुन्हा घरफोडी, शेजारी ओरडल्यानंतर चोर फरार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री घरफोडी करून दागदागिने लंपास केले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांनी सुमारे 18 हजारांचे दागदागिने चोरी केले. या घटनेच्या दोन तीन दिवसांआधीच…