जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार

विवेक तोटेवार, वणी: इंदिरा चौकात एका तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार करण्यात आला. शुक्रवार 23 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी भुऱ्या उर्फ मंगेश कुडमेथे (21) रा. इंदिरा चौक…

मारेगाव येथे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

भास्कर राऊत. मारेगाव: वेगवेगळ्या अपघातात डिटेन केलेल्या 56 वाहनांचा लीलाव दि.6 ऑगस्टला पोलीस स्टेशन मारेगाव येथे होणार असून या लिलावामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहन मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.जगदीश…

सर…. आमची शाळा कधी सुरु होणार !

सुशील ओझा, झरी: कोरोनाच्या महामारीत मागील वर्षी मार्च महिन्यात बंद झालेली आश्रमशाळा अध्यापही सुरू झाली नाही.आणि मागील दोन वर्षी परिक्षेविना सर्व विध्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र या वर्षी तरी शाळा सुरू व्हावी अशी विचारणा पालक वर्गातून सुरू…

गुरुपौर्णिमेनिमित्य मारेगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

भास्कर राऊत, मारेगाव: गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने साई मित्र परिवार मारेगाव तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि. २३ जुलैला सकाळी 10 ते सायंकाळी4 वाजेपर्यंत मारेगाव येथील जगन्नाथ बाबा मंदिर येथे करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांनी मोठया…

विदर्भा नदीला पूर… नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटला

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या 3-4 दिवसांपासून संततधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरले आहे. तर विदर्भा नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून गेल्याने नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटला आहे. यात सिंधीवाढोना, पिल्कीवाढोना,…

वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाची आर्थिक मदत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पिवरडोल येथील वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या 17 वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळाली आहे. दिनांक 21 जुलै रोजी वनविभागातर्फे आलेला मदतीचा 15 लाखांचा धनादेश आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते…

झरी तालुक्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे पैनगंगा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. अडेगाव लगत रस्त्यातील भोंगा बुजल्याने मुख्य मार्ग जलमय झाला आहे. तर खातेरा गावालगत असलेल्या…

वणीतही पावसाचा कहर, ठिकठिकाणी साचले पाणी…

जितेंद्र कोठारी, वणी: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. अनेक कॉलोनीमध्ये खुल्या जागेवर पाणी जमा होऊन तळ्याचे स्वरूप आले आहे. तर ओपन स्पेस समोर पाणी साचल्याने घरातील रहिवासीयांना…

मारेगाव-वणी रोडवरील “ते” खड्डे ठरताहेत जीवघेणे

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव ते वणी रोडवर असलेले मोठ मोठे खड्डे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र संबंधीत विभागाला मात्र याच्याशी काहीही घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे.…

आज दुपारी 2 वाजता जैताई देवस्थान येथे संगीत सभेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त्य वणी आज भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहहातील जैताई मंदिर येथे दुपारी 2 ते 5 दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. मासिक संगीत सभा व जैताई देवस्थानातर्फे या…