निमनी शाळेच्या मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील निमनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा भोंगळ कारभार गटशिक्षणाधिकारी यांच्या भेटी दरम्यान उघड झाला आहे. शासनाने सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन शाळा सुरू केली जाणार आहे. तर…

झरी तालुक्यात “गाव तेथे युवासेना” अभियानाला सुरूवात

सुशील ओझा, झरी: तालुक्यात शिवसेना प्रणीत युवासेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत गाव तेथे युवा सेना व गाव तेथे शाखा हे या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. झरी तालुक्यातील कृ.ऊ.बा. समिती मुकुटबण येथे बैठक पार पडली. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई,…

बांधकाम विभागाचा महावितरणला 7 दिवसांचा अल्टिमेटम

जितेंद्र कोठारी, वणी: बांधकाम विभागाच्या हद्दीतील जागेवर वीज वाहिन्या उभारण्यावरुन महावितरण आणि बांधकाम विभागात सध्या चांगलीच जुंपली आहे. सुरूवातीला पत्रव्यवहाराने सुरू असलेली लढाई आता कायद्याच्या मार्गावर जाण्याचे चिन्ह दिसत आहे. वणी कायर…

कोरोना दिवंगतांच्या स्मृतीला वृक्षारोपणातून उजाळा

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळात मृत पावलेल्या लोकांच्या स्मृतीला उजाळा देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणचा आगळा वेगळा उपक्रम तालुक्यात राबविण्यात येत आहे. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडल, राष्ट्रधर्म युवा मंच, राष्ट्रसंत युवक युवती मंच व…

तालु्क्यात 10 रुपयांची नाणी घेण्यास दुकानदारांचा नकार, सर्वसामान्य त्रस्त

जितेंद्र कोठारी, वणी: देशातील इतर मुद्राप्रमाणे 10 रुपयांची नाणी चलनात आहे. मात्र गैरसमज आणि वेगवेगळ्या अफवामुळे वणी शहर व ग्रामीण भागातून 10 रुपयांची नाणी हद्दपार झाली आहे. बाजारात सध्या दहा रुपयांचे नाणे घेण्यास भाजी विक्रेत्यांपासून ते…

मुसळधार पावसामुळे शेतातील भाजीपाल्याच्या रोपटे गेले वाहून

सुशील ओझा, झरी: गेल्या 4-5 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्या किनाऱ्या जवळील शेतात पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गवारा शिवारातील लांडगी पोड येथील शेतकरी सुधीर कवडू किनाके यांच्या 3 एकर शेतातील भाजीपाल्याची झाडे…

बोर्डा येथे शेतक-यांचा चिखलातून वाट तुडवत प्रवास

विवेक तोटेवार, वणी: बोर्डा येथील शेतात जाणारा पांदण रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना चिखलातून व पाण्यातून वाट काढत शेतात जावे लागत आहे. याबाबत गावक-यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची अनेकदा भेट घेतली. पंचायत…

विजेच्या खांबवरून महावितरण आणि बांधकाम विभागात जुंपली

जितेंद्र कोठारी, वणी: सिमेंट रस्ता बांधकाम करताना अगदी रस्त्याच्या मध्यभागातून जाणारी विद्युत लाईन स्थलांतरित करण्यावरून सा. बां. विभाग व महावितरण या दोन्ही विभागात चांगलीच जुंपली आहे. महावितरण कार्यालयाने रस्त्यावर असलेले 8 वीज खांब व लाईन…

गोदावरी अर्बन बँकेचा वर्धापण दिन साजरा

सुशील ओझा, झरी: गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड- शाखा मुकुटबनचा पहिला वर्धापन दिन शाखा कार्यालयात उत्साहात मात्र कोरोना नियमांचे पालन करत साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक खासदार  हेमंत पाटील, अध्यक्ष…

पाहुण्यांना सोडून घरी परतणा-या इसमावर चाकू हल्ला

भास्कर राऊत, मारेगाव: पाहुण्यांना सोडून घरी परतणा-या इसमावर एका तरुणाने चाकूने हल्ला केला. तालुक्यातील बोरी (गदाजी ) येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. सोनबा आनंदराव कोरझरे (45) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी आरोपी विशाल उईके ( 27)…