आधी ‘मी’च… गर्भवती होताच ‘तो मी नव्हेच’ !

जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून एका विधवेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी तीन वर्षांपासून महिलेचे शोषण करीत होता. दरम्यान गर्भवती होताच तरुणाने हात वर केले. अखेर विधवा महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात…

मुलाचे हैवानी कृत्य… ब्राह्मणी परिसरात जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: मुलानेच जन्मदात्या आईवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी 27 वर्षीय नराधम विकृताला अटक करण्यात आली आहे. नराधम मुलगा (27)…

ठाणेदारांनी 50 हजारांची लाच घेतल्याचा आरोप, एसपींकडे तक्रार

सुशील ओझा, झरी: पकडलेले ट्रॅक्टर कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून देतो असे सांगून मुकुटबनच्या ठाणेदारांनी 50 हजारांची लाच घेतली. तसेच खोटा गुन्हा ही दाखल केला असा आरोप करत मुकुटबन येथील दीपक उदकवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सह…

शिंदोला – कळमना रस्त्याची दुरवस्था, वाटसरू त्रस्त

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला ते कळमना रस्त्यावर प्रचंड खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. परिणामी वाटसरूंना सदर रस्त्याने प्रवास करताना नाहक त्रास सोसावा लागतो. सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था पाहता हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरू शकतो.…

शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त करणा-यां गुन्हे दाखल करा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तेजापूर येथील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीकांची आमलोनच्या काही लोकांनी नासधूस केली होती. 26 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पीडित शेतक-यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला…

चोरट्याने पळवली शेतातील सोलर मशिनची बॅटरी

विवेक तोटेवार, वणी: शेतात जनावरांच्या संरक्षणासाठी लावलेली बॅटरी अज्ञात चोरट्यांनी पळवली. वांजरी येथे आज बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बॅटरीची किंमत 10 हजार रुपये इतकी आहे.…

वृद्धाला तरुणाची जबर मारहाण, विरकुंड येथील घटना

विवेक तोटेवार, वणी: एका वृद्धाला जबर मारहाण केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना तालुक्यातील विरकुंड येथे शनिवारी दिनांक 24 जुलै रोजी घडली. या प्रकरणी आज तक्रार दाखल करण्यात आली आहे. विरकुंड येथे कवडू काशिनाथ…

शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या मोबाइल वापरावर निर्बंध

जब्बार चीनी, वणी: दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला मोबाइल आता कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अधिकारी, कर्मचा-यांना आता वापरता येणार नाही. कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापर कमी करण्यासंदर्भातील राज्य सरकारचे आदेश शासकीय कार्यालयात धडकले आहेत.…