वणी पोलिसांचे गोमांस विक्रेत्याविरोधात धाडसत्र, 320 किलो गोमांस जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: घरात छुप्या रितीने सुरू असलेल्या 4 गोमांस विक्रेत्यांवर आज सकाळी वणी पोलिसांनी धाड टाकली. रजा नगर येथे 2 घरी 170 किलो गोमांस तर मोमिनपुरा येथे 2 घरी 150 किलो गोमांस आढळून आले. या चारही कारवाईत सुमारे सव्वा 300 किलो…

एकाच्या शेतातील विहीर दुस-याच्या शेतात आणण्यासाठी वादग्रस्त मोजणी

भास्कर राऊत, मारेगाव: भूमीअभिलेख विभागाच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त होऊन एका शेतक-याने आत्महत्या केल्याचा आरोप होत असतानाच आता भूमी अभिलेखचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. एकाच्या शेतातील विहिर दुस-याच्या हद्दीत आणण्यासाठी भूमी अभिलेखच्या…

चिंचमंडळ येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण

भास्कर राऊत, मारेगाव: ऐन पावसाळ्यात चिंचमंडळवासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये गढूळ तसेच मिळेल ते पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. थकीत वीज बिलामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा खंडीत…

वनविभागाच्या परवानगीत अडकला मार्डीजवळील फिस्की जंगल रस्ता

भास्कर राऊत, मारेगाव: खैरी-मार्डी-नांदेपेरा या राज्यमार्गावरील फिस्कीच्या जंगलातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाकरिता वनविभागाने अद्यापही हिरवी झेंडी दाखवलेली नाही. त्यामुळे या दुरवस्था झालेल्या या रस्त्याचे काम रखडले आहे. सध्या पावसाळ्याच्या…

अबब ! पिकाच्या प्रारंभीच्या अवस्थेत कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा मृग नक्षत्रात खरीप कपाशीची टोबणी आटोपली. योग्य वेळी लागवड, पाऊस, मशागत आणि व्यवस्थापन यामुळे सधःस्थितीत कपाशीचे पीक फुल, पात्यांवर आहे. मात्र, शिंदोला शिवारात कपाशी पिकांच्या अगदी प्रारंभीच्या अवस्थेत  बोंडअळींचा…

विवाहित महिलेचे शोषण केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: महिलेचे पतीही अनेक वर्षांपासून सोडून गेले होते. तर आरोपीचे कुटुंबीयही बाहेरगावी राहत असल्याचे तो ही घरी एकटाच राहायचा. दोघांची एका कामानिमित्त ओळख झाली. पुढे त्यांच्यात शारीरिक संबंध आले. मात्र आरोपीने लग्न करण्यास नकार…

रंगनाथ स्वामी पथसंस्थेच्या नवीन शाखेचे रविवारी उद्घाटन

जब्बार चीनी, वणी: शहरातील अग्रगण्य असलेली पथसंस्था श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या  ग्रामीण शाखेचे शहरातील राम शेवाळकर परिसरात रविवारी उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन होणार…

मुकुटबन-अडेगावसह परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करा

सुशील ओझा, झरी: मुकुटबनसह परिसरातील अडेगाव, खातेरा, मांगली व इतर गावात गेल्या एक महिन्यांपासून लपंडाव सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत संतप्त ग्राहकांनी वीज वितरण विभागाला निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली…

मारेगावात ‘पव्वा’ व ‘टील्लू’ चढ्या दरात, गोरगरिबांच्या खिशाला चोट

भास्कर राऊत, मारेगाव: कोरोनाचा आलेख कमी होत चालला तरी काही क्षेत्रामध्ये अजूनही महागाईच्या नावाखाली जनतेची लूट मात्र थांबलेली नाही. पेट्रोल, गैस, खाद्यतेल आदींसह अनेक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत. अशातच मारेगावात नियम धाब्यावर ठेवून देशी…

गयाबाई देवरावजी गव्हाणे यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते व प्रेरणा स्टुडिओचे संचालक राजू देवरावजी गव्हाणे यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई गयाबाई देवरावजी गव्हाणे यांचे वयाच्या 70 वर्षी निधन झाले. त्यांनी दिनांक शुक्रवारी 30 जुलैच्या…