शेतकऱ्यांना पीकविमा व 50 हजार सानुग्रह अनुदान द्यावे

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेसतर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.…

वनोजादेवी येथे विद्युत उपकेंद्र देण्यात यावे

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात वारंवार होत असलेला खंडीत वीजपुरवठा, कमी दाबाचा वीजपुरवठा यामुळे तालुक्यातील वनोजादेवी येथे नव्याने विद्युत उपकेंद्र देण्यात यावे अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे जि.प. सदस्य अरुणा खंडाळकर यांनी…

दुचाकीला रानडुकराची धडक, वेकोलि कर्मचा-याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: वेकोलितील ड्युटी संपवून दुचाकीने परतत असताना एका कर्मचा-याचा शहरालगत गुंजच्या मारोतीजवळ अपघात झाला. मधुकर गणपत वाढई असे कर्मचा-याचे नाव आहे. गाडीला रानडुकराने धडक दिल्याने हा अपघात झाला होता. त्यात मधुकर हे गंभीर जखमी…

खुमासदार राजकीय टोलेबाजीत रंगला पतसंस्थेचा शाखा उद्घाटन सोहळा

जब्बार चीनी, वणी: रविवारी दुपारी वणीत रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेच्या ग्रामीण शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या निमित्ताने परिसरातील सर्व आजी माजी राजकीय धुरंधर एका व्यासपिठावर आले होते. असा प्रसंग क्वचितच येतो. त्यामुळे या कार्यक्रमात…

अवघ्या 3 हजारांमध्ये प्ले गृप, नर्सरी, यू केजी, एल केजीसाठी प्रवेश निश्चित करा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील प्रगती नगर येथील सुपरिचित सनराईज इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलची प्रवेश प्रक्रिया नुकतिच सुरू झाली आहे. कोरोना काळ लक्षात घेऊन अवघ्या 3 हजार रुपयांमध्ये पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करता येणार…

‘रॉयल फाऊंडेशन’च्या कार्यालयीन फलकाचे उद्घाटन

जब्बार चीनी, वणी: शहरातील नुकत्याच स्थापन झालेल्या रॉयल फाउंडेशनच्या कार्यालयीन फलकाचे शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनिष महादेव चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.…

भरधाव बोलेरोची अज्ञात वाहनाला भीषण धडक, गाडी चकनाचूर

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मुकुटबन रोडवर शहरापासून जवळच असलेल्या साईलीला नगरी जवळ एका बोलेरो गाडीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. रविवारी रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीच्या चालकाचा जागीच…

भाजप नगरसेवकाच्या काँग्रेस प्रवेशाने शहरात भाजपला मोठे भगदाड

जब्बार चीनी, वणी: शहरातील भाजपचे नगरसेवक संतोष पारखी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थित त्यांनी पक्षप्रवेश केला. पक्ष प्रवेश…

मुकुटबन पोलीस स्टेशनचे वादग्रस्त ठाणेदारांसह 3 कर्मचारी निलंबित

सुशील ओझा, झरी: गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने, सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर, तत्कालीन रायटर सुलभ उईके यांना जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. एका ट्रॅक्टर मालकाकडून…

थरार… हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्यास अटक

जितेंद्र कोठारी, वणी: हातात धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी शिताफीने अटक करून बेड्या ठोकल्या आहे. शहरातील रजानगर भागात शनिवार 31 जुलै रोजी दुपारी 3.15 वाजता दरम्यान ही घटना घडली. वणी पोलीस डीबी पथक प्रमुख पोऊनी…