अडेगाव येथे मंजुर असलेल्या सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करा
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेले गाव अडेगाव येथे 33 केव्ही विद्युत परवठा त्वरित सूरु करावा अशी मागणी सरपंचांनी ऊर्जामंत्री यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
अडेगाव परिसरातील खातेरा, गाडेघाट, आमलोन, वेडद,…