मुकुटबन पोलीस ठाण्यात वृक्षारोपण 

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये नवीन रुजू झालेले ठाणेदार अजित जाधव यांचे सर्पमित्र व शिक्षक मनवर व मित्र परिवारानी वृक्ष देऊन सत्कार केला. यावेळी पोलीस स्टेशनच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. जीवनात प्रत्येक व्यक्तीने एक झाड…

रविंद्रनाथ टागोर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पुरुषोत्तम नवघरे. वणी: महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ संलग्र भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष अविनाश भुजबलराव यांच्या हस्ते रवींद्रनाथ टागोर यांना यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना पुष्पहार अर्पण…

मिनाक्षी गोरंटीवार यांच्या “वेलू” या ललितलेखसंग्रहाचे प्रकाशन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील सुपरिचित कवयित्री, लेखिका मिनाक्षी गोरंटीवार लिखीत "वेलू" या ललित लेख संग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच जागतिक कीर्तीचे थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील जोडो भारत सभागृहात झाला. अत्यंत साध्या पद्धतीने…

घोन्सा व मुकुटबन येथून अवैधरित्या दारू घेऊन जाणाऱ्या युवकाला अटक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसा परिसरात ठाणेदार अजित जाधव आपल्या कर्माचा-यासह नाकाबंदी दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना दारू विक्रीची पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरून ठाणेदार जाधव व कर्मचारी सहायक…

जुन्या वादातून ट्रॅक्टर चालकावर चाकूने हल्ला

भास्कर राऊत, मारेगाव: जुन्या वादातून ट्रॅक्टर चालकावर चाकू हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील दांडगाव (मोरेश्वरी) घडली. या हल्ल्यात ड्रायव्हर राजू नत्थू ढेंगळे जखमी झाला आहे. याबाबत मारेगाव पोलीस…

दारूच्या पैशासाठी पत्नीला मारहाण, केगाव येथील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: सतत दारू पिण्याचे व्यसन असलेल्या व नेहमी पत्नीस मारहाण करणाऱ्या नवऱ्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पतीवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर…

मुकुटबन व अडेगाव येथील अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन व अडेगाव इतर ठिकाणी अवैध दारू विक्री व विविध अवैध धंदे तत्कालीन ठाणेदार यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरू होते. याबाबत नवनियुक्त ठाणेदार अजित जाधव यांना माहिती होताच त्यांनी सर्व अवैध धंदे बंद…

शेताला लावलेल्या कुंपणातील विद्युत प्रवाहाने तरुणीचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शेतीच्या कुंपणाला वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊ एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यातील बोर्डा येथे आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कुमारी रमय्या परस्ते (18) असे…

कुलरचा शॉक लागून 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून 4 किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर येथील 11 वर्षीय चिमूकल्याचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी घडली. दिव्यांशू सुरेश बांधूरकर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. गणेशपूर येथे सुरेश…

मारहाण प्रकरणी आरोपीस 6 महीने कारावासाची शिक्षा

भास्कर राऊत, मारेगाव: खर्रा खाण्यासाठी गेलेले एका इसमास शुल्लक वादावरून मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस शुक्रवारी 6 ऑगस्ट रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मारेगाव एन.पी. वासाडे यांनी शिक्षा सुनावली आहे. रुपेश सुधाकर बोधाने रा. हटवांजरी ता.…