जंगल सत्याग्रहातील सहभागी स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मृतींना उजाळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: दि ४ ऑगस्ट 1930 रोजी वणीत झालेल्या जंगल सत्याग्रहातील सहभागी स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांच्या वंशजांच्या उपस्थितीत रामदेवबाबा परिसर स्थित असलेल्या स्म्रुती स्तंभाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मेघराज भंडारी व नगर…

नेहा खोटले (काळे) यांना आचार्य पदवी प्रदान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील नेहा खोटले (काळे) यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे. भौतिकशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. सिंथेसिस अँड कॅरेक्टरायझशन ऑफ इरिडीयम…

पाईपलाईनसाठी सामान आले…. पुढा-याच्या फोननंतर सामान परत गेले

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा गावातील वार्ड क्रमांक 3 मधील 10 कुटुंबियांना गेल्या 4 महिन्यांपासून पाणीपुरवठा होत नाही. याबाबत वेळोवेळी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सदर कामासाठी सामान आले. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सदर सामान परत…

नायगाव जवळ नदीच्या पात्रात आढळला तरुणाचा मृतदेह

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नायगाव येथील नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळला. आज मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव प्रमोद बापूजी विधाते (29) असून तो…

ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथील रहिवाशी असलेले संदीप अडलाकोंडा यांनी आज मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 2 वाजता ही घटना उघडकीस आली. त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले…

भाड्याने दिलेली स्कॉर्पिओ घेऊन परप्रांतीय चालक रफुचक्कर

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील एका कंपनीत लावलेली कार घेऊन चक्क चालकच फरार झाला आहे. दोन महिन्यापासून चालकाने कार आणून न दिल्यामुळे अखेर कार मालकाने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली आहे. सदर कारचालक हा परप्रांतीय असून तो कंपनीत…

प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवर बंदी घाला

जब्बार चीनी, वणी: आगामी काळात श्री गणेश उत्सव सण मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमीत्त वणी शहरातील सर्व व्यावसायिक मूर्तीकारांनी पर्यावरण पुरक मातीच्या मूर्त्या बणविण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. परंतु काही व्यवसायिक लोक…

वणीत डेरा डालो आंदोलन, मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शने

जब्बार चीनी, वणी: शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. देशभर जनता आंदोलन करीत असतानाही मोदी सरकार जनतेची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही, ह्या करिता ९ ऑगस्ट क्रांती दिनी शेतकरी कामगार एकत्रपणे देशव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने वणी…

आज ‘होटल दावत’ फॅमिली रेस्टॉरन्टचे होणार उद्घाटन

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुप्रसिद्ध 7 स्टार या ब्रॅन्डचे नवीन रेस्टॉरन्ट 'होटल दावत'चे मंगळवारी शानदार उद्घाटन होत आहे. 'दावत' हे फुल्ली एसी व फॅमिली रेस्टॉरन्ट असून वणीकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पुणे, कोलकाता, दिल्ली येथून खास…

शिरपूर भागातील अवैध धंदे रोखणार कोण? अवैध दारुअड्याचे व्हिडीयोही व्हायरल

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यातील अवैध धंद्याना थारा देणार नसल्याचे पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून वणी तालुक्यातील शिरपूर, कुरई, वेळाबाई, मोहदा, हनुमान नगर इत्यादी ठिकाणी राजरोसपणे मोठ्या…