स्वातंत्र्य दिन ऑफर: सोलर झटका मशिनवर 10 टक्यांची सुट

विवेक पिदूरकर: शहरातील सुपरिचित असलेल्या R & N एन्टरप्राईज मध्ये झटका मशिनवर 10 टक्याची घसघशीत सुट देण्यात आली आहे. ही ऑफर स्वातंत्रदिनानिमित्त असून या योजनेचा 15 ऑगस्टपर्यंतच ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. तसेच तूर शेंडा कटर मशिन…

उपोषण मंडपात आमदार व काँग्रेस तालुका अध्यक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खासगी सिमेंट व कोळसा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचे 2 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू होते. गुरुवारी या उपोषणाची यशस्वी सांगता झाली. दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष…

9 ऑगस्टला मोदी सरकारच्या विरोधात डेरा डालो आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मोदी सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात सोमवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी वणीत डेरा डालो आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन हे तहसील कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. कॉ. शंकर दानव व कॉ. दिलिप परचाके यांनी…

विविध संस्थांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

जब्बार चीनी, वणी: येथील नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ, जैताई देवस्थान व प्रेस वेलफेअर असोसिएशन, वनिता समाज तर्फे वणी शहरातून 10 वी व 12 वी मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. नगर वाचनालयात…

मारेगाव येथे बोलरो-दुचाकीचा भीषण अपघात, दोन जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर एका बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुपारी 4.45 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. यातील एक जण गंभीर असून जखमी असून दोन्ही जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला…

शिवनाळा खून प्रकरणाचा उलगडा ? दोन संशयीत फरार

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील घोडदरा-शिवनाळा शिवारात गुरुवारी एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणाचे धागेदोरे गवसले असून या प्रकरणी दोन संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही संशयीत फरार झाले आहे. याबाबत मृतकाच्या…

पोलिसांचे नवीन सुंदर’कांड’, बडग्याच्या कोंबडबाजारासाठी ऍडव्हांस बुकिंग?

जितेंद्र कोठारी, वणी: ट्रान्सपोर्टरकडून होणारी वसुली, चारगाव व कायर येथे राजरोसपणे चालणारी मटकापट्टी, तर कायर येथील मटकापट्टीचा तर व्हिडीओच व्हायरल झाल्याने शिरपूर पोलीस स्टेशनच्या अब्रुचे चांगलेच धिंडवडे निघाले असतानाच, आता परिसरात आणखी…

तालुका आढावा बैठकीत जिल्हाधिका-यांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर

भास्कर, राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांची चांगलीच शाळा घेत काही विभागातील अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांच्यावर ताशेरे ओढले आहे. आढावा…

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरपीडितांना तात्काळ 5 लाखांची मदत द्या

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील पुरपीडीत शेतकरी व शेतमजुरांना प्रति कुटुंब 5 लाखाची तातडीची मदत शासनाने द्यावी. अशी मागणी वणी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे करण्यात आली…