महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस एका वर्षाचा कारावास

सुशील ओझा, झरी: महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी उमरी येथील आरोपीस झरी कोर्टाने 1 वर्षाचा कठोर कारावास व 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी नाव राजू विलास नगराळे (32)  असे आरोपीचे नाव आहे. सदर घटना 5 वर्षाआधीची आहे. सविस्तर…

महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस एका वर्षाचा कारावास

सुशील ओझा, झरी: महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी उमरी येथील आरोपीस झरी कोर्टाने 1 वर्षाचा कठोर कारावास व 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. राजू विलास नगराळे (32)  असे आरोपीचे नाव असून सदर घटना 5 वर्षाआधीची आहे. सविस्तर वृत्त असे…

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील साखरा गावाजवळील नाल्यातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणा-या ट्रक्टर जप्त केला. या प्रकऱणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला  अटक करण्यात आली असून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकऱणी…

कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भास्कर राऊत, मारेगाव: कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समावेश करावा व समान काम समान वेतन या धर्तीवर सरसकट 15,000 रू वेतन द्यावे इत्यादी मागण्यांसाठी कोतवाल संघटनेतर्फे मारेगाव मध्ये मुख्यमंत्र्यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.…

अधिकारी कार्यालयात टुन्न…. कोतवाल संघटनेची निवेदनाद्वारे तक्रार

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील उप कोषागार अधिकाऱ्याकडून कोषागारमध्ये काम घेवुन गेल्यानंतर त्रास दिल्या जातो व पैशाची मागणी केली जाते. त्यामुळे सदर अधिकाऱ्यावर कारवाई करावी यावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने…

राष्ट्रधर्म तत्वज्ञान प्रचार यात्रेचे वणी येथे उत्साहात स्वागत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी मोझरी येथून निघालेल्या राष्ट्रधर्म तत्वज्ञान प्रचार यात्रेचे वणी तालुक्यातील राष्ट्रधर्म युवा मंच, विश्वव्यापी गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रसंत युवक…

पूरग्रस्तांना वणीतील शिक्षक व करियर अकॅडमी तर्फे मदतीचा हात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड यासारख्या जिल्ह्यातील गावांची अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली.या गावांना शिक्षक मित्र परिवार पं.स.वणी, उडाण फिजिकल करियर अकॅडमी, I can करियर अकॅडमी, युवा नवरंग क्रीडा मंडळ, वणी…

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गरीब महिलांना लुगडे वाटप

सुशील ओझा, झरी: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त तालुक्यातील अखेरच्या टोकावर वसलेल्या मांडवी ग्रामपंचायतीद्वारा मादगी समाजातील गोरगरीब महिलांना लुगड्याचे वाटप करून एक समाजाला दिशा देण्याचे कार्य करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच…

निंबादेवी परिसरात वावरणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा

सुशील ओझा, झरी: गेल्या अनेक दिवसांपासून निंबादेवी भागात वाघाचे हल्ले वाढल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निबादेवीच्या उपसरपंच व इतर नागरिकांनी उपवनसंरक्षक पांढरकवडा यांच्या कडे केली…

गाडेघाट येथील अंगणवाडी सेविकेची त्वरित बदली करा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गाडेघाट येथील अंगणवाडीत गावातील लहान मुले शिकत आहे. परंतु या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेचे पती येऊन हस्तक्षेप करीत असून राजकारण करतो व जनतेला धमकी देतो. याशिवाय अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना पोषण आहार वेळेवर मिळत…