धक्कादायक: मित्राच्या मयतीला गेला आणि जीव गमावून बसला

भास्कर राऊत, मारेगाव: मित्राच्या मयतीला गेलेल्या एका व्यक्तीवर स्वतःचा जीव गमावून बसण्याची वेळ आल्याची घटना तालुक्यातील दांडगाव येथे घडली असून एकाच दिवसातील दोन मृत्यूने गाव मात्र हादरून गेले आहे. नदीमध्ये बुडून मृत्यु झालेल्या व्यक्तीचे…

मार्डाजवळील नदीतील डॅममध्ये उडी घेऊन दा़ंडगावच्या तरुणाची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: वर्धा नदीवर असलेल्या डॅम मध्ये उडी घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव प्रफुल्ल गजानन मत्ते, वय अंदाजे 24 वर्षे असे आहेत. तो दांडगाव येथील रहिवाशी होता. प्रफुल्ल हा…

मधुकरराव सरपटवार यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील शि.प्र. मंडळ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मधुकर नारायण सरपटवार यांचे गुरुवारी वार्धक्याने निधन झाले. ते पुणे येथे आपले सुपुत्र महेश व उमेश यांच्या जवळ राहत होते. ते 91 वर्षांचे होते. वणीतील नामवंत कवि नारायण…

महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी राखी सेलमध्ये होलसेल दरात राखी उपलब्ध

विवेक तोटेवार, वणी: लवकरच राखी येत आहे. त्यानिमित्त वणीतील राखीच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. वणीतील महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी राखी सेलमध्ये अत्यल्प दरात विविध प्रकारच्या राखी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे या…

मुकुटबन ते बोरी मार्गाच्या निकृष्ट बांधकामाविरोधात आज रास्तारोको आंदोलन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते पाटण बोरी राज्य मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्ता दुरुस्तीच्या कामसाठी गावकरी आता आक्रमक झाले आहे. आज शुक्रवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी या बाबत 11 वाजता सरपंच व गावकरी हे पाटण येथे आंदोलन करणार आहेत. 84…

अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या सेव्हन स्टार फिटनेसचे शनिवारी उद्घाटन

विवेक पिदूरकर, वणी: धकाधकीच्या आणि या फास्ट फुडच्या जीवनात आरोग्याकडे सर्वसामान्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. अनेकांना जिमची आवड असते. मात्र पुरेसे साहित्य उपलब्ध नसणे, पुरेशा सोयी, ट्रेनर नसणे यामुळे आरोग्याकडे अनेकांचे दर्लक्ष होते. ही…

मयूर मार्केटिंगमध्ये ऑनलाईनपेक्षाही कमी किमतीत वस्तू उपलब्ध… भव्य सेल सुरू

विवेक पिदूरकर, वणीः स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. या स्पेशल सेल निमित्त विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सुट देण्यात…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 25 हजारांपर्यंतची* सुट

विवेक पिदूरकर, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 15 ऑगस्ट निमित्त 'आझाद' म्हणजेच 'फ्रीडम ऑफर' लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स…