वामनराव देऊळकर यांचे दुःखद निधन

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलि मुख्य महाप्रबंधक कार्यालय येथे कार्मिक प्रबंधक म्हणून कार्यरत वामनराव देउळकर यांचे 23 ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झाले. ते नगर पालिकेच्या माजी सभापती सौ. संतोषा देऊळकर यांचे पती होते. गेल्या सहा महिन्यांपासून…

नात्याला काळीमा… मामाचा अल्पवयीन भाचीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: एका 17 वर्षीय कुमारीकेवर अत्याचार केल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी एका विकृत मामाच्या मुसक्या आवळल्या आहे. प्रशांत (38) असे अत्याचार करणा-याचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील रहिवाशी आहे. गेल्या…

पाणी काढताना विहिरीत पडल्याने शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये कपाशीवर फवारणीसाठी विहीरीवर पाणी काढायला गेलेल्या शेतक-याचा तोल जाऊन विहिरीत पडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान कान्हाळगाव (वाई) येथे ही घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव प्रमोद…

रवि सेल्स एजन्सीजचे शनिवारी स्थानांतरण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी शहरातील सुपरिचित असलेल्या रवि सेल्स एजन्सीज या एचपी गॅसच्या प्रतिष्ठानाचे स्थानांतरण होत आहे. दुपारी 12 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. एचपीसीएलचे डीजीएमम मुकुंद जवंजाळ व एचपीसीएलचे एएसएम…

ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांना लागले ठेकेदारीचे वेड

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 55 ग्रामपंचायत व एक नगरपंचायत असून शेकडो पुरुष महिला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच ,उपसरपंच व सदस्य म्हणून पदावर आहे. 80 टक्के ग्रामपंचायत वर महिलाराज असून बहुतांश सरपंचाचे पतीदेवच स्वतःला सरपंच म्हणून वावरत असून…

जलसंधारण विभागाच्या प्रमुखावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील एका युवा शेतक-याने दिनांक 3 ऑगस्ट रोजी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी जलसंधारण विभाग प्रमुखावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार…

नवीन लालगुडा येथे 17 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: रजा नगर जवळील नवीन लालगुडा येथे राहत असलेल्या गणेश विजय पेरकावार (17) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुण मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ…

वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन, काही काळ वाहतूक विस्कळीत

जब्बार चीनी, वणी: वणीत साई मंदिरासमोर आज गुरुवारी दि. 26 ऑगस्ट रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी 92 विदर्भवाद्यांना काही वेळासाठी ताब्यात घेण्यात आले व नंतर त्यांची सुटका करण्यात आली.…

ब्राह्मणी रोडवर खड्यात दुचाकी आदळून अपघात

विवेक तोटेवार, वणी: शहरातून जाणाऱ्या ब्राह्मणी रोडवर विवेकानंद शाळेसमोर दुचाकी खड्यात आदळून अपघात झाला. आज गुरुवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली, यामध्ये दोघेही पती पत्नी जखमी झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे…