बाजोरिया लॉन येथे प्रोफेशन मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील बाजोरीया लॉन येथे प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असून हे शिबिर 1 महिन्याचे आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हे प्रशिक्षण होणार आहे. प्रोफेशनल…

नवरगाव येथे विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील नवरगाव येथील एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मृत व्यक्तीचे नाव संतोष अभिमान मोहुर्ले (40) असे आहे. मंगळवारी दि. 24 ऑगस्ट रोजी संतोष यांनी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्वतःचे राहत्या…

पेटूर येथे रस्ता क्रॉस करणा-या शेतक-याला मिनी बसची धडक

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मुकुटबन रोडवरील पेटूर येथे एका शेतक-याला मिनी बसने जोरदार धडक दिली. जखमी झालेल्या शेतक-याला उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज उपचारादरम्यान शेतक-याचा मृत्यू झाला. देवराव…

संतापजनक: उपोषणकर्त्या बेरोजगार तरुणांची फसवणूक

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खासगी सिमेंट व कोळसा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचे 2 ऑगस्टपासून आमरण उपोषण केले होते. चार दिवसानंतर 288 तरुणांना रोजगार, अकुशल कामगारांसाठी प्रशिक्षण केंद्र…

वणीत प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची विक्री होऊ देऊ नका

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आगामी काळात श्री गणेश उत्सव सण मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमीत्त वणी शहरातील सर्व व्यावसायिक मूर्तीकारांनी पर्यावरण पुरक मातीच्या मूर्त्या बणविण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. परंतु काही व्यवसायिक…

एनबीएसए कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नुरजहाँ बेगम सलाम अहमद (एनबीएसए) कला व वाणिज्य महाविद्यालयात 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी आर्ट्स आणि कॉमर्स या तीन वर्षांच्या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात बी.ए. व बी.कॉम. साठी प्रवेश दिला जात…

शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जितेंद्र कोठारी, वणी: येत्या काही महिन्यात वणी नगर पालिकेसाठी होणारी निवडणूक लक्षात घेत सर्व राजकीय पक्ष सज्ज होताना दिसत आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व पक्षात कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी व नवीन कार्यकर्त्यांची भरती करण्यात येत आहे. सोमवार…

मारेगाव तालुक्यातील एक बडा नेता काँग्रेसमध्ये येणाच्या तयारीत

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील मोठं राजकीय प्रस्थ असलेला एक गट काँग्रेस प्रवेशासाठी इच्छूक आहे. याबाबत वरती फिल्डिंग लावण्यासह पक्ष प्रवेशाआधीची बार्गेनिंगही सुरू आहे. मात्र नेमका प्रवेश कधी होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. जर या…

घरमालक बाहेरगावी जाताच चोरट्यांनी मारला डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रवीनगर भागात राहणारे वेकोली कर्मचाऱ्याच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना रविवार 22 आगस्ट रोजी उघडकीस आली. रोख रक्कम व सोन्याच्या दगिन्यासह चोरट्यानी 67 हजारचे ऐवज या घटनेत लांपास केल्याची तक्रार घरमालक रमेश गणपत…

संध्याकाळी फिरायला गेलेल्या वृद्धास दुचाकीस्वाराने उडवले

भास्कर राऊत, मारेगाव: सायंकाळच्या वेळेस नेहमीप्रमाणे रस्त्याने फिरत असता एका दुचाकीस्वाराने 67 वर्षीय वृद्धास उडविल्याची घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या दुचाकीस्वारावर…