चंद्रपूरला जाणा-या ट्रकला करणवाडीजवळ अपघात

भास्कर राऊत, मारेगाव: करणवाडीजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट डिव्हायडरवर चढला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. यात कोणतीही जीवितहाणी झाली नसली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिकवरून (MH19 Z1473) हा ट्रक चंद्रपूरच्या…

सोशल मीडियावर इमोजीचा पगडा

विलास ताजणे, वणी: माहिती आणि तंत्रज्ञान युगात सर्वत्र सोशल मीडियाचा वापर वाढल्याचे दिसून येते. पूर्वी भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा वापर केला जात असे. मात्र, सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या सध्याच्या काळात लहान मोठ्यांसह सध्याची तरुणाई…

पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांना निरोप

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांना सत्कार करून निरोप देण्यात आला. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून खरबडा ग्रामपंचायत, ग्रामवासी व सवारी मंडळांनी सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. पाटण पोलीस…

बुरांडा (गोंड) येथे अविवाहित तरुणाची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: बुरांडा (गोंड) येथील एका पंचविस वर्षीय अविवाहित युवकाने ता. २० ऑगस्ट रोजी स्वतःच्या घरी विष प्राशन केले होते. दोन दिवस मृत्युसी झुंज देत अखेर चंद्रपुर येथे उपचारादरम्यान ता. २२ ऑगस्ट रोजी पहाटे त्याचा मृत्यु झाला.…

वणी नगर परिषदकडून शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील प्रगतीनगर भागात वॉटर एटीएमच्या उदघाटन प्रसंगी नगर परिषद प्रशासनाकडून शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर, युवासेना उप जिल्हा अधिकारी अजिंक्य शेंडे व माजी शहर प्रमुख ललित…

भंगार चोरट्याविरुद्ध शिरपूर पोलिसांची धडक कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यात अनेक ठिकाणी बंद असलेले व सुरक्षा रक्षक नसलेले कारखान्यातुन लोखंडी भंगार तसेच केबल तार चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीच्या वाढत्या घटना पाहता शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी…

मारेगाव येथे चोरट्यांचा बक-यावर डल्ला, 13 बकऱ्या चोरी

भास्कर राऊत, मारेगाव: आजपर्यंत वाहनचोरांचा तालुक्यामध्ये सुळसुळाट पाहायला मिळत होता. पण आता या चोरांनी आपले लक्ष जनावरे चोरीकडे वळवले असून मारेगाव येथे आज दि. 21 ऑगस्टला पहाटेच्या वेळेस अज्ञातांनी 13 नग बकऱ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे.…

कत्तलीसाठी नेणाऱ्या 27 जनावरांची सुटका

विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस वणी तालुक्यात गोवंश तस्करीचे प्रमाण वाढतच आहे. गुरुवार 19 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास शहरातील खडबडा येथून तेलंगणात जाणाऱ्या 27 जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली आहे.…

हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक मांगलीचा मोहरम (ताजिया) उत्सव

संजय लेडांगे, मुकुटबन: मांगली (हिरापुर) येथील मोहरम(ताजिया) उत्सव गेल्या शंभर वर्षाचा वारसा जपत आजही हिंदू-मुस्लिम समाजाचे एकात्मतेचे प्रतीक ठरत आहेत. मांगली (हिरापूर) मोहरम उत्सव केवळ यवतमाळ जिल्ह्यात प्रसिद्ध नाही तर परराज्यातही प्रसिद्ध…

अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या मजनूला शिताफीने अटक

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणे एका तरुणास चांगलेच महागात पडले असून या प्रेमवीराला मारेगाव पोलीसांनी शिताफीने पकडून बेड्या ठोकलेल्या आहेत. "All is fair in love and war" असे आपण म्हणत…