विष प्राशन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील रामपूर येथील एका अविवाहित तरुणीने शुक्रवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरुणीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज तिची प्राणज्योत मालवली. मृत तरुणी शिवानी…

फुलोरा जंगलात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील रासा येथील एका तरुणाचा घोन्सा परिसरातील फुलोरा (उजाड) या जंगल परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाच्या अंगावर मार लागल्याच्या खुणा…

ट्रॅक्टर चालकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. आज सकाळी बुरांडा (खडकी) येथील एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. मृतकाचे नाव बळीराम कर्णू धुर्वे (37) आहे. बळीराम धुर्वे हा बुरांडा (ख)…

पाटण येथील लाखो रुपयांचा आरओ प्लान्ट दोन वर्षांपासून धुळखात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील आरओप्लान्ट दोन वर्षांपासून बंद असल्याने वॉर्ड क्र. 1 मधील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही ठेकेदार व कंपनी याकडे दुर्लक्ष करीत  आहे. विशेष म्हणजे या आरओ प्लान्टच्या…

1 सप्टेंबरपासून नोकरीवर न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा

सुशील ओझा, झरी: 1 सप्टेंबरपासून जर स्थानिक बेरोजगारांना नोकरीवर घेतले नाही तर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देत आंदोलकांनी निवेदनातून आत्मदहणाची परवानगी मागितली आहे. याबाबत ठाणेदार आणि तहसीलदार यांना आज शनिवारी निवेदन देण्यात आले. खासगी…

देशी कट्टा गृपतर्फे सतीशबाबू तोटावार यांना श्रद्धांजली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील देशी कट्टा या मॉर्निंग वॉक गृपतर्फे शनिवारी सतीशबाबू तोटावार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सतीशबाबू हे या गृपचे सदस्य होते. आपला एक सहकारी एकाएकी काळाच्या पडद्याआड गेल्याने देशी कट्टा तर्फे श्रद्धांजलीचा…

चारचाकी वाहनाची ऑटोला धडक, चार जण जखमी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील लालपुलिया परिसरात 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान एका ऑटोला झायलो या चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत ऑटो चालक व ऑटोत बसून असलेले चार जण जखमी झाल्याची घटना घडली. धडक देताच चारचाकी वाहन चालकाने…

बेपत्ता झालेले बँकेचे ब्रँच मॅनेजर अकोल्यात सुखरूप

जितेंद्र कोठारी, वणी: बस स्थानकावरून बेपत्ता झालेले बँकेचे मॅनेजर अखेर अकोला येथे गवसले आहे. शुक्रवारी सकाळी ते कुटुबीयांना बसस्थानकावर सोडण्यास गेले होते. त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ होता व त्यांची दुचाकी बसस्थानक परिसरात बेवारस अवस्थेत…

मद्यधुंद अवस्थेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालु्क्यातील मानकी येथे एका इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दुष्यंता नामदेव पिपराडे (57) असे मृतकाचे नाव आहे. मृतकाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची माहिती…

एसबीआय बँकेचे मॅनेजर वणी बस स्थानकावरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: पत्नी व मुलांना चिमूर जाण्याकरिता सोडण्यासाठी बस स्थानकावर आलेले बँक मॅनेजर वणी बस स्थानक येथुन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अविनाश गंगाधर जांभुळे असे बेपत्ता झालेल्या बँक मॅनेजरचे नाव असून ते…