मेंढोली येथील शांताबाई पिदूरकर यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील रहिवासी शांताबाई जगन्नाथ पिदूरकर (67) यांचे हृदय विकाराने निधन झाले. आठ दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दि. 30 सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची…

रवी सेल्स एजन्सीजचा स्थानतरण सोहळा संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी शहरातील सुपरिचित असलेल्या रवि सेल्स एजन्सीज या एचपी गॅसच्या प्रतिष्ठानाचा स्थानांतरण सोहळा पार पडला. यावेळी एचपीसीएलचे डीजीएम मुकुंद जवंजाळ व एचपीसीएलचे एएसएम विशाल सूर्यवंशी यांची प्रमुख…

चिंचमंडळ येथे वीज कोसळून बैल ठार

भास्कर राऊत, मारेगाव: चिंचमंडळ गावाजवळील गोठ्यामध्ये बाहेर बांधून असलेल्या बैलावर वीज कोसळून बैल ठार झाला. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सदर घटनेने शेतकऱ्यांवर ऐन शेतीच्या हंगामातच मोठे संकट कोसळलेले आहे. काल रविवारी वरूड…

ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली झाली आहे. 30 ऑगस्ट रोजी त्यांना बदली बाबत ऑर्डर मिळाली. पोलीस निरीक्षक वैभव जाधव हे वणी पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून जवळपास 30 महिने कर्तव्यावर होते. अडीच…

राम मुडे यांना पीएचडी

विवेक तोटेवार, वणी: वणीतील राम मुडे यांना नागपूर विद्यापीठाची आचार्य ही पदमी प्राप्त झाली आहे. "आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या जीवन आणि कार्याचे ऐतिहासिक अध्ययन (1899 - 1985)" या विषयावर त्यांनी संशोधन केले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज…

विज कोसळून एका बोकडासह 5 शेळ्या जागीच ठार

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वरूड येथे रविवारी दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान वरुड शिवारात शेळ्या चरत असताना अकस्मात विज कोसळली. यात एका बोकडासह पाच शेळ्या जागीच ठार झाल्या. तालुक्यात सकाळपासूनच उन सावलीचा खेळ सुरु…

45 लाखांचा दरोडा टाकणारे दरोडेखोर अद्यापही मोकाट

जितेंद्र कोठारी, वणी: पोलिसांनी जर मनावर घेतले तर पाताळात जाऊन लपलेल्या गुन्हेगाराला पकडून आणते असे म्हणतात. मात्र वणीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याची घटनेच्या 5 महिन्यानंतरही वणी पोलीस दरोडेखोरांना पकडण्यात अपयशी ठरले आहे. 45 लाख…

अडेगाव ते खडकी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव- खडकी-गणेशपुर या परिसरात मोठ्या खदानी सुरू आहे . खदानीचे वाहतूक खडकी मार्गे अडेगाव या रस्त्याने सुरू आहे. परिसरात जगती मिनरल्स, ईशान मिनरल्स, सूर्या मिनरल्स, गुंडावार…

पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांना निरोप

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांनी बुलढाणा येथे बदली झाली असून त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आला. पोलीस निरीक्षक राठोड दोन वर्षांपासून मुकुटबन ठाण्यात…

वीजेचा धक्का लागून बैलाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: विद्युत खांबाचे टेन्शन वायरमध्ये विजेचा प्रवाह झाल्यामुळे शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कुर्ली शेत शिवारात 28 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. ऐन शेतीच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्याचे…