खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सिनेस्टाईल अटक
भास्कर राऊत, मारेगाव: खून करून आऱोपी फरार होतात... अचानक आरोपींच्या कारचा अपघात होतो... त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात येते... तिथून आरोपी फरार होतात... मात्र त्यांना फिल्मीस्टाईल क्ल्रुप्ती लढवत पोलीस ताब्यात घेतात... एखाद्या…