वैरागडे गुरुजी फाउंडेशनची स्थापना

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व माजी मुख्यद्यापक श्रीराम वैरागडे यांचे 6 ऑगस्ट 2021 रोजी निधन झाले होते. त्यांच्या स्मृती निमित्त त्यांच्या कुटूंबानी, मित्रांनी पुढाकार घेत श्रीराम वैरागडे गुरुजी…

लग्नाचे आमिष दाखवीत तरुणीवर लैंगिक अत्याचार

भास्कर राऊत, मारेगाव: लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील सोनू पोड येथे घडली आहे. वारंवार अत्याचार केल्यानंतरही लग्नास नकार देणाऱ्या युवकाविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली…

रासा येथील नीलेश चौधरी मृत्यू प्रकरणाचे गुढ उकलले

विवेक तोटेवार, वणी: 27 ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या नीलेश चौधरी (32) रा. रासा यांचा मृतदेह 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास रासा जवळील फुलोरा जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हत्या की आत्महत्या हा मोठा प्रश्न पोलिसांपुढे उभा…

सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील एका इसमाने फवारणीचे कीटकनाशके प्राशन करून आत्महत्या केली. आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शेख शहाबुद्दीन शेख लाल (अंदाजे 44) असे मृतकाचे नाव आहे. कर्ज व नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या…

वारे नगरपालिकेचे भाग 1: वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास

जब्बार चीनी, वणी: येत्या तीन महिन्यात वणी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच शहरात निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीची विशेषता म्हणजे आगामी निवडणूक बहुसदस्य प्रभाग रचनेऐवजी एक वार्ड, एक सदस्य या रचनेद्वारा…

मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत 24 सार्वजनिक गणपतीची स्थापना

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत 62 गावे येत असून यावर्षी 24 गणपती ची स्थापना करण्यात आली आहे तर 4 गावात एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू नये या करिता शासनाने अनेक बंदी घातली आहे. त्यामुळे गणपती…

जेवणासाठी धाबा शोधणा-या व्यक्तीला तिघांनी लुटले

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 13 सप्टेंबर रात्री 1 वाजताच्या सुमारास शहरातील बाकडे पेट्रोल पंपाजवळ जेवणाकरिता बाहेर आलेल्या एका व्यक्तीला तिघांनी लुटले. याबाबतची तक्रार वणी पोलिसात दाखल करण्यात आली होती. वणी पोलिसांनी तत्परतेने तिन्ही आरोपींना…

शहरात वाहू लागले निवडणुकीचे वारे; पक्ष प्रवेश मेळाव्यातून मोठमोठे दावे…

जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी शहरातील जैताई नगर येथील नगरवाला जिनिंग जवळ पक्ष काँग्रेस पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 300 लोकांनी पक्ष प्रवेश केल्याचा दावा यावेळी केला गेला. मात्र ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यातील…

मारेगाव येथील आयेशा आकाश भेले यांचे निधन

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील एका महिलेचे डेंग्यू सदृष्य आजाराने निधन झाले. आयेशा आकाश भेले (31) असे महिलेचे नाव आहे. त्या मारेगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक आकाश भेले व माजी नगरसेवक सुरेखा भेले यांच्या त्या स्नुषा होत्या. मारेगाव येथील…

घोन्सा येथे लाईनमनची गळफास घेऊन आत्महत्या

सुशील ओझा, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या घोन्सा येथे एका लाईनमनने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. किशोर बंडू भोसकर (35) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. संध्याकाळी 6…