बेंबळाने बांधलेल्या पुलावर पावसाने झाली घसरपट्टी
भास्कर राऊत, मारेगाव: बेंबळा प्रकल्पाने बांधलेल्या पुलावर सतत पडत असलेल्या पावसामुळे चिखल साचले असून या चिखलामुळे पुलावरून जाणारे येणारे अनेकजण पडले असल्याच्या घटना घडल्या असल्या तरीही याकडे बेंबळा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा…