वणी तालुक्यात आतापर्यंत 56 टक्के नागरिकांनी घेतली कोविड लस

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना पासून बचाव करण्यासाठी संपूर्ण देशात कोविड व्हॅक्सीन लसीकरण मोहीम सुरु आहे. वणी तालुक्यातही शहरी व ग्रामीण भागात कोविड लसीकरण जोमाने सुरु आहे. वणी तालुक्यात 22 सप्टेंबर पर्यंत ग्रामीण व शहरी भागातील तब्बल 56…

‘युग’च्या मदतीला सरसावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरू

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील चिमुकल्या युगला अगदी बालवयातच किडनीच्या कॅन्सरने ग्रासले. त्याच्यावर नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट मध्ये उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचार करणे जिकरीचे झाले आहे.…

42 तासानंतर अखेर त्या युवकाचा मृतदेह मिळाला

जितेंद्र कोठारी, वणी: मंगळवार 21 सप्टें. रोजी सायंकाळी 4 वाजता दरम्यान दुथडी वाहत असलेली निर्गुडा नदीत उडी घेणाऱ्या शास्त्रीनगर येथील त्या युवकाचा अखेर आज गुरुवार 23 सप्टें. रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान एक किलोमीटर अंतरावर मृतदेह मिळाला.…

रासा जंगलातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: आज दुपारी वणी पोलिसांच्या पथकाने रासा जंगल परिसरात चालणा-या एका कोंबड बाजारावर धाड टाकली. या धाडीत 5 जणांना अटक करण्यात आली असून 4 मोटार सायकल, मोबाईल, रोख रक्कम, काती असा सुमारे 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त…

…आणि हत्याकांडात आले तत्कालीन नगराध्यक्षांचे नाव…. वारे नगरपालिकेचे भाग 3

जब्बार चीनी, वणी: 'वारे नगरपालिकेचे' या मालिकेद्वारा आम्ही नगरपालिकेच्या राजकारणातील विविध किस्से, रंजक राजकीय घडामोडी, डावपेच आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. आजच्या तिस-या भागात आपण नगरपालिकेच्या इतिहासातील एक काळा अध्याय बघणार आहोत. वणीतील…

वणी ते कोरपना मार्गाला चौपदरीकरणाची गरज

जब्बार चीनी, वणी: यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वणी ते कोरपना मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी होते आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे. वणी ते…

नीलेशच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, रासावासीयांची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील रासा येथील नीलेश सुधाकर चौधरी (32) या होतकरु युवकाची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना व खुनाचा कट रचणारी नीलेशची पत्नी सपना हिला फाशीची शिक्षा द्या. अशी मागणी रासा येथील तब्बल 400 ग्रामस्थांनी…

शिंदोला येथील कॅन्सरग्रस्त चिमुकल्याला हवा मदतीचा हात

तालुका प्रतिनिधी, वणी: जीवनाच्या वाटेवरचा संघर्ष कधी कुणाला चुकत नाही. आपल्या अवतीभवती नजर टाकली की आपल्याला थोड्याफार फरकाने सर्वांच्याच जीवनात सुखदुःखद प्रसंग आलेले दिसतात. चाक खालीवर फिरावे तसा सुखदुःखाचा फेरा चालू असतो. मनुष्य दुःखाच…

महसूल कर्मचा-यांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

भास्कर राऊत, मारेगाव: शेतकऱ्यांच्या पिकाच्या ई-पीक प्रकल्पाच्या अंमलबजावणी साठी वरिष्ठ अधिका-यांनी दबाव टाकल्याने तणावात येऊन आर्णी येथील तलाठ्यांचा अपघाती मृत्यू झाला असा आरोप करत या निषेधार्थ तालुक्यातील तलाठ्यांनी तहसील कार्यालया समोर एक…