ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर… वारे नगरपालिकेचे भाग 4

जब्बार चीनी, वणी:  1992 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष शामराव ठाकरे यांचे हत्याकांडात नाव आले व ते पदमुक्त झाले. त्यानंतर उपाध्यक्ष पी के टोंगे यांनी नगराध्यक्षाचा प्रभार स्वीकारला. याबाबत सविस्तर आपण गेल्या भागात पाहिले. 2.5 वर्षांनंतर पुन्हा…

वणीत शेतकरी विरोधी धोरणाविरोधात मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: आज केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्याविरोधात भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. हे देशव्यापी आंदोलन वणीत देखील करण्यात आले. मात्र व्यापा-यांनी या बंदला प्रतिसाद दिला नाही तर पक्षांचे दिग्गज नेते आणि संघटनाने देखील या…

मारेगाव येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील वार्ड क्रमांक 6 येथे एका 30 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सोमवारी दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडीस आली. ज्योती रविंद्र पडलवार (30) असे आत्महत्या करणा-या…

सावधान… दिवसाढवळ्या बँकेसमोरून 2 दुचाकी चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दिवसाढवळ्या दुचाकी चोरीच्या घटनेत मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. बँकेसमोरून अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची दोन तक्रार सोमवार 27 सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात दाखल झाली. बँकेसमोर दुचाकी चोरीच्या घटनेत…

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करताना एकाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: दुचाकीवर अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करताना एका इसमाला डीबी पथकाने अटक केली आहे. बाबू विश्वनाथ गोलपेल्लीवार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अटक इसमाकडून विविध कंपन्यांची 16,315 रुपयांची विदेशी बनावटीची…

बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान

सुरेश पाचभाई, बोटोणी: गेल्या आठवड्यात बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी पुन्हा परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मध्यरात्रीपर्यंत परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे शेतामध्ये तळे साचले. अतीवृष्टीमुळे…

कोसारा येथे जुगार अड्डयावर धाड, तिघांना अटक

बहुगुणी डेस्क, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा येथे एका जुगार अड्ड्यावर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत तिघांना मुकुटबन पोलिसांनी ताब्यात घेतले. धाड जरी यशस्वी झाली असली तरी धाडीचा टायमिंग चुकल्याने फक्त…

उद्या वणीत ‘भारत बंद’ची हाक

विवेक तोटेवार, वणी: शेतक-यांचे विविध प्रश्न, तीन कृषी कायदे रद्द करणे, महागाई, खासगीकरण इत्यादी विरोधात सोमवारी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. वणीत देखील हा बंद पाळून आंदोलन करण्यात येणार आहे. या संघटनेत विविध पक्ष तसेच…

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी जनगणना बहिष्कार परिषदेची स्थापना

जब्बार चीनी, वणी: केंद्र सरकारने ओबीसींच्या जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यास नकार दिला आहे. याचा निषेध करत वणीमध्ये 'जनगणना बहिष्कार परिषदे'ची स्थापना करण्याती आली आहे. ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीची सोमवारी वणीतील धनोजे कुणबी समाज…

अबब…! बोअरवेलला लागली कळं, पाणी ‘बदंबदं’ गळं

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात सध्या एक घटना सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका बंद असलेल्या बोअरमधून पाणी चक्क ओवरफ्लो होऊन सतत वाहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चनोडा येथील ही घटना असून निसर्गाचा हा चमत्कार बघण्यासाठी…