रोटरी क्लबतर्फे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मधुमेह तपासणी शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी: मधुमेह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी तर्फे बुधवारी 29 सप्टेंबर रोजी जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथील टिळक चौकात आयोजित या शिबिरात तब्बल…

डॉ. संतोष डाखरे यांचे ‘लक्षवेध’ पुस्तक प्रकाशित

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांगरुड या गावाचे सुपुत्र व सध्या भामरागड येथील कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले डॉ. संतोष डाखरे यांच्या 'लक्षवेध' या पुस्तकाचे येत्या 10 ऑक्टोबर रोजी विमोचन होणार आहे.…

आदर्श विद्यालयात ‘फिट फॉर रन’ संपन्न

तालुका प्रतिनिधी, वणी: स्वातंत्र्यदिना निमित्ताने 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत नेहरू युवा केंद्र यवतमाळ, युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारा जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे यांच्या…

थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने

श्रीवल्लभ सरमोकदम, वणी: शेतात जाताना एका शेतक-याला अचानक बाजूला एक वाघीण दिसली... वाघीण बघताच तो जागेवरच स्तब्ध झाला... दोघांची नजरानजर झाली... हा खेळ काही क्षण सुरू होता... मात्र अचानक वाघिणीने डळकाळी फोडली.... शेतकरी लगेच बाजुच्या झाडावर…

अखेर मंदिरासमोरील ‘ते’ अतिक्रमण काढले

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ मार्गावर स्थित गजानन महाराज मंदिरासमोर पुजाऱ्यानी अतिक्रमण करून सुरु केलेल्या भोजनालयाचे टिनशेड नागरिकांच्या तक्रारीनंतर सोमवारी काढण्यात आले. नगर परिषद कडून नोटीस मिळाल्यानंतर पुजाऱ्यानी स्वतःहून अतिक्रमण…

वणीतील सिनेमॅटिक व्हिडोओग्राफी वर्कशॉपला भरभरून प्रतिसाद

संतोष पाचभाई: हळद झाली... नवरी नवरदेव नटले... हळद झाली... कपल एन्ट्री झाली... वरमाला झाली... कन्यादान, सप्तपदी, फेरे ही झाले... एकीकडे हे सर्व विधी सुरू होते तर दुसरीकडे हे सर्व सिनेमॅटिक पद्धतीने कॅमे-यात कैद कसे करायचे याचे प्रशिक्षण सुरू…

नुकतेच रुजू झालेले तलाठी एस.जी. उराडे यांना उपदेशिका भेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवार दिनांक 27 सप्टेंबर ला दुपारी 1 वाजता वंचीत बहुजन आघाडी,वणी यांच्या वतीने सांजा वणी येथे नुकतेच रुजू झालेले तलाठी एस. जी. उराडे यांना संविधानाची उपदेशिका भेट देऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले.…

बँकेसमोरून दुचाकी चोरणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील विविध बँकेसमोरून दुचाकी चोरणा-याला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. महेंद्र सुधाकर मेश्राम रा. टेकरी, तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव असून त्याला वरोरा येथून अटक करण्यात आली आहे. सोमवारी…

खासदार ओवैसी यांचे घरावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा

जितेंद्र कोठारी, वणी: ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष आणि हैद्राबाद येथील खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली येथील घरावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कठोर कारवाई करा, अशी मागणी एआयएमआयएम वणी…

कत्तलीसाठी जाणारे जनावरे पकडली, दोघांना अटक

भास्कर राऊत, मारेगाव: कत्तलीसाठी अवैधरित्या घेऊन जाणारी जनावरे मारेगाव पोलिसांनी शिताफीने पकडले. या प्रकरणी वाहनधारकासोबतच चालक तसेच सहभागी लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सदर घटना आज सोमवारी दि. 27 सप्टेंबरला सकाळी 7 वाजताच्या सुमारास…