अखेर दिड महिन्यांनी अवतरल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेविका

भास्कर राऊत, मारेगाव: ग्रामपंचायतमध्ये रुजू होऊन दिड महिना झाल्यानंतरही ग्रामसेविका ग्रामपंचायतला रुजू होत नव्हत्या. अखेर सरपंच यांनी केलेली तक्रार तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश यामुळे तब्बल दिड महिन्यांनी ग्रामवासीयांना…

नागोराव ढेंगळे यांना राज्यस्तरीय शैक्षणिक दीपस्तंभ पुरस्कार

विवेक तोटेवार, वणी: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मारेगाव (कोरंबी) येथील उपक्रमशील विषय शिक्षक नागोराव ढेंगळे यांना शैक्षणिक दीपस्तंभ राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सदर पुरस्कार हा शिक्षक दिनी म्हणजे 5…

प्रेमात पडून हाताशी धरला ‘यार’, नव-याच्या हत्याकांडात बायकोच सूत्रधार

जितेंद्र कोठारी, वणी: रासा येथील नीलेश चौधरी (32) हत्याकांडात आता धक्कादायक बाब समोर आली आहे. सदर हत्येची मुख्य सूत्रधार ही मृत नीलेशची पत्नी सपना हीच असल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणी पोलिसांनी सपना नीलेश चौधरी (23) राहणार रासा हिला आज…

रस्ता नसल्याने चिखल तुडवत जावे लागते अंत्ययात्रेला

सुरेश पाचभाई, बोटोणी: हटवांजरी येथे स्मशान भूमी कडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावक-यांना अंत्यसंस्कारासाठी चिखल तुडवित जावे लागते. हटवांजरी (पोड) येथे जाण्यासाठीही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र रस्ता नसल्याने पोडातील रहिवाशांना…

राजूर ग्रामपंचायत बनले समस्यांचे आगार

जब्बार चीनी, वणी: राजूर येथील ग्राम पंचायतीचे लक्ष काही समस्यांकडे वेधण्यासाठी व त्या समस्या सोडविण्यासाठी येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव काम्रेड कुमार मोहरमपुरी यांनी ग्रापं ला नुकतेच निवेदन दिले आहे. सध्या राजूर गावात अनेक…

पिसाळलेला कुत्रा चावल्याने बालिकेचा मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: पिसाळलेला कुत्रा चावून एका 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जळका पोड येथे घडली. मृत बालिकेचे नाव कल्याणी शालीक आत्राम असे आहे. तसेच या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका गो-्ह्याचा देखील…

वणीत प्रभू विश्वकर्मा पूजन दिवस साजरा

विवेक तोटेवार, वणी: प्रभू विश्वकर्मा यांना कुशल कारागिराचे दैवत तथा देवतांचे कारागीर समजले जाते. 17 सप्टेंबर विश्वकर्मा यांची जयंती पूजन दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वणीतील महादेव मंदिर, सुतारपुरा येथे विश्वकर्मा पूजन दिवस साजरा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाला सुरूवात

जब्बार चीनी, वणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस वाढदिवस वणी विधानसभा क्षेत्रात सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दि. आजपासून या सप्ताहाला सुरवात झाली आहे. 25 सप्टेंबर हा उपक्रम चालणार आहे. कोणतेही बॅनर होर्डिंग टाळून त्या…

मुकुटबन येथे “फिट फॉर रन” कार्यक्रमाचे आयोजन

सुशील ओझा, झरी: युवकांना व्यायामाचा संदेश देण्यासाठी 'आजादी का अमृत महोत्सव' च्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार द्वारे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम आणि नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे यांच्या…

नगरसेवक विरुद्ध नगराध्यक्ष वाद पेटला, निवडणूक की आणखी काही…?

जितेंद्र कोठारी, वणी: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संबंधी घोषणा होतच वणीचे राजकारण तापले आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या एका नगरसेवकाने थेट नगराध्यक्ष विरुद्द वणी पोलीस ठाण्यात जीवितास धोका असल्याची तक्रार नोंदविल्याने एकच…