दीड दिवसाच्या गणपतीला भावपूर्ण निरोप

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी मोठया थाटामाटात घराघरात गणपतीची स्थापना करण्यात आली. काही भक्तांच्या घरी दीड दिवसाचा काहींच्या घरी 5 दिवसाचा तर काही भक्तांच्या घरी 10 दिवसांच्या गणपतीची स्थापना करण्यात आली. शनिवारी दीड…

विधवा महिलेचा अल्पवयीन बालकाने केला विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: शेतात कामाला गेलेल्या एका विधवा महिलेचा एका सोळा वर्षीय विधिसंघर्ष (अल्पवयीन) बालकाने विनयभंग केला. आज शनिवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी तालुक्यातील सगणापूर येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त…

पीककर्ज भरलेल्या रकमेपेक्षा मंजूर कर्जाची रक्कम कमी

सुशील ओझा, झरी: पीक कर्ज भरले की पुन्हा तेवढेच कर्ज मिळते. त्यामुळे अधिकाधिक कर्ज मिळण्यासाठी अनेक शेतकरी वेळेत आणि पूर्ण कर्ज भरतो. मात्र झरी तालुक्यात एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. झरी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेने माथार्जूनच्या एका…

संजय देरकर यांच्या नेतृत्वात तरुणांनी बांधले शिवबंधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत शिवसेना नेते संजय देरकर यांच्या नेतृत्वात आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी 15 युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. संजय देरकर यांच्या घरी एका साध्या कार्यक्रमात नायगाव, दांडगाव व वणी येथील तरुणांनी शिवबंधन बांधून…

मारेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, नदीकाठावरील शेत पुराखाली

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला असून यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत बरसणाऱ्या या पावसामुळे वर्धा नदीकाठावरील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे.…

खापरी जवळील डम्पिंग ग्राउंडला गावक-यांचा विरोध कायम

सुरेश पाचभाई, बोटोणी: खापरी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडच्या मुद्यावरून गटग्रामपंचायत सगणापूरची ग्रामसभा गाजली. खापरी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडला खापरी ग्रामवासीयांनी विरोध आहे. सगणापूर येथील सर्वसाधारण ग्रामसभेत याबाबत ठराव…

वृद्ध महिलेला मंदिरात गंडवणा-या प्रकरणाचा लागला छडा

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठड्यात वणीतील राम मंदिरात एका वृद्ध महिलेला पूजा करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने गंडवले होते. 60 हजारांचे दागिने घेऊन हा भामटा लंपास झाला होता. या प्रकरणाचा छडा लागला असून या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात…

महिलांनीही आता सहकार क्षेत्रात पुढाकार घ्यावा: आ. प्रतिभा धानोरकर

जब्बार चीनी, वणी: आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहे. मात्र सहकार क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. त्यांना या क्षेत्रात पुढे येण्यास मदत करावी व अधिकाधिक महिलांनीही सहकार क्षेत्रात यावे असे प्रतिपादन वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा यांनी…

अन् जेव्हा चक्क लोकप्रतिनिधीलाच लागतो मटका…!

जितेंद्र कोठारी, वणी: परिसरातील अवैध धंदे बंद करावे यासाठी लोकप्रतिनिधी आंदोलन किंवा निवेदन देताना आपण नेहमीच पाहतो. मात्र इथे एका लोकप्रतिनिधीलाच थोडा थोडका नव्हे तर चक्क 90 हजारांचा मटका लागल्याची खमंग चर्चा सध्या शहरापासून हाकेच्या…

विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील वीज ग्राहक त्रस्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, अडेगाव, कोसारा, गणेशपूर, झरी, पाटण, मांगली, भेंडाळा, हिरापूर, पिंपरड, राजूर(गो), बहिलमपूर व इतर गाव व परिसरात वीजेच्या लपंडावाची समस्या उद्भवल्याने ग्राहक त्रस्त झाले आहे. दिवस-रात्र वीज कधी गुल होईल…