पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात, 5 मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीच्या विक्रीविरोधात मूर्तीकार संघटना काल आक्रमक झाली होती. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालय गाठले. संध्याकाळी मूर्तीकार संघटनेच्या सदस्यांची तहसीलदार रवींद्र कापसीकर व…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये रेफ्रिजरेटरवर चक्क मायक्रोव्हेव ओव्हन फ्री

विवेक पिदूरकर, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे गणेशोत्सवा निमित्त ' बाप्पा मोरया फेस्टिव्हल ऑफर' लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक…

मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया ऑफरला सुरूवात

विवेक पिदूरकर, वणीः शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे गणेशोत्सवानिमित्त बाप्पा मोरया ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सुट देण्यात येत…

तहसील कार्यालयाजवळ एका दुचाकीस्वारावर कोसळला वृक्ष

विवेक तोटेवार, वणी: तहसील कार्यालयाच्या जवळ आज संध्याकाळच्या सुमारास एक झाड अचानक कोसळले. हे झाड थेट एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पडले. मात्र सुदैवाने दुचाकीस्वाराला मोठी इजा झाली नाही. संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची…

शासकीय मैदानावर मूर्तीकारांची जोरदार घोषणाबाजी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्त्यांची विक्री होऊ देऊ नये अशी मागणी वणीतील मूर्तीकार संघटनेतर्फे करण्यात आली होती. त्यांच्या मागणीवर कार्यवाही करत नगरपालिकेने कारवाई पथकाची स्थापना केली. मात्र शहरात पीओपीच्या…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीला शिक्षा

विवेक तोटेवार, वणी: 10 सप्टेंबर 2015 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी वणी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायालय पांढरकवडा यांनी 9 सप्टेंबर 2021 रोजी…

पकड वारंट निघालेल्या विविध गुन्ह्यातील 17 आरोपींना अटक

सुशील ओझा, झरी: न्यायालयात हजर राहण्याकरिता अनेकदा समन्स बजावूनही हजर न राहणा-या आरोपींवर न्यायालयाने बडगा उगारला आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या अनेक आरोपींविरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आला असून 17 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात…

गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत

विवेक पिदूरकर: शहरातील सुपरिचित असलेल्या R & N एन्टरप्राईज मध्ये खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने जंबो ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च यापैकी कोणतीही  एक वस्तू मोफत मिळणार आहे. ही ऑफर गुरुवार…

लग्न होत नसल्यामुळे चिडवल्याने दोन मित्रांमध्ये वाद

भास्कर राऊत, मारेगाव: लग्न होत नसल्याने एक मित्राला तृतीय पंथी म्हटले. त्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. अखेर एका मित्राने दुस-या मित्राला कैचीने भोसकले. तालुक्यातील कोसारा येथे दिनांक 7 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या हल्ल्यात फिर्यादी…

अखेर वणी नगरपालिकेला मिळाले मुख्याधिकारी

जितेंद्र कोठारी, वणी: अखेर वणी नगर पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाले आहे. अभिजीत वायकोस हे आता वणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहे. गेल्या 1 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वणीतील मुख्याधिकारी पद रिक्त होते. तेव्हा…