मांगलीतील अंध तरुणाच्या जीवनात आला प्रकाश
सुशील ओझा, झरी: एक वर्षांपूर्वी घरातील कर्त्या व्यक्तीवर अचानक अंधत्व आल्यामुळे मांगलीतील टेकाम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र ही व्यथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने त्याला उपचासाठी दाखल…